Category News

News

स्व. बाळभाई बांदेकर याच्या स्मृतिदिन निमित्त रोटरी क्लब ऑफ सावंतवाडी मार्फत आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला मिळाला उस्फुर्त प्रतिसाद

स्व. बाळभाई बांदेकर याच्या स्मृतिदिन निमित्त रोटरी क्लब ऑफ सावंतवाडी मार्फत आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला मिळाला उस्फुर्त प्रतिसाद सावंतवाडी स्व. बाळभाई बांदेकर याच्या स्मृतिदिन निमित्त रोटरी क्लब ऑफ सावंतवाडी मार्फत रक्तदान शिबिर आयोजित करते यावर्षी पण त्याच्या स्मुर्ती दिनानिमित्त…

कोकणातील गुणवत्ता ही शालेय स्तरापर्यंत खूप चांगली मात्र स्पर्धात्मक परीक्षांमध्ये आपण कुठेतरी मागे पडतो यात बदल होणे गरजेचे , कोकणातील विद्यार्थी पण अधिकारी होणे गरजेचे! उबाठा शिवसेना पक्षाचे सावंतवाडी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ

सावंतवाडी : आपल्या कोकणातील गुणवत्ता ही शालेय स्तरापर्यंत खूप चांगली असते. मात्र स्पर्धात्मक परीक्षांमध्ये आपण कुठेतरी मागे पडतो. म्हणून विद्यार्थ्यांनी आगामी काळात आपल्या आई-बाबांच्या स्वप्न पूर्ततेसाठी जीवाचे रान करून अभ्यास करावा, असा अत्यंत मौलिक सल्ला उबाठा शिवसेना पक्षाचे सावंतवाडी विधानसभा…

सौ. अर्चनाताई घारे -परब यांच्या ‘जाणीव जागर यात्रे’ ला उदंड प्रतिसाद

वेंगुर्ले : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या माध्यमातून जाणीव जागर यात्रेच्या निमित्ताने सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या मूलभूत हक्कांचा जागर आणि त्यांच्या शक्तीची जाणीव करून दिली जात आहे‌. रेडी येथील गणपतीचे दर्शन घेऊन यात्रेला सुरूवात झाली आहे. पंचक्रोशीतील गावोगावी उत्स्फूर्त असा…

सावंतवाडी नगर परिषदेच्या”हर घर तिरंगा म्हणजेच घरोघरी तिरंगा बाईक रॅलीला मिळाला उस्फूर्त प्रतिसाद

सावंतवाडी सावंतवाडी नगर परिषदेच्या “हर घर तिरंगा म्हणजेच घरोघरी तिरंगा या मोहीमे अंतर्गत काढण्यात आलेल्या तिरंगा रॅलीला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.सदर मोटरसायकल रॅलीला हिरवा झेंडा सावंतवाडी नगर परिषदेचे मुख्याधिकारी सागर साळुंखे यांनी दाखवल्यानंतर ही रॅली जनरल जगन्नाथराव भोसले शिव उद्यानापासून रॅली…

श्री पूर्वीदेवी मंदिर तळवडे येथे १८ रोजी डबलबारी भजनाचा सामना

तळवडे श्री पूर्वीदेवी मंदिर तळवडे आंबाडेवाडी येथे श्रावण मासाचे औचित्य साधून उद्योजक राजाराम गावडे आणि परिवार यांच्यावतीने रविवार १८ ॲागस्ट रोजी श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे.त्यानिमित्त रात्री ८ वाजता डबलबारी भजनाचा जंगी सामना होणार आहे.यात श्री हनुमान प्रासादिक…

सावंतवाडी वनविभागाच्या वतीने मानव वन्यजीव संघर्षाची परिस्थिती हातळण्यासाठी सुसज्ज जलद बचाव पथक (RRT-RAPID RESCUE TEAM ) ची स्थापना

सावंतवाडी वनविभागाच्या वतीने मानव वन्यजीव संघर्षाची परिस्थिती हातळण्यासाठी सुसज्ज जलद बचाव पथक (RRT-RAPID RESCUE TEAM ) ची स्थापना सावंतवाडी

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या वतीने रुग्णपयोगी वस्तूं सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयास देण्यात आल्या भेट

राजे प्रतिष्ठान कामगार सेना महाराष्ट्र राज्य सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संतोष तळवणेकरयांचा खास करण्यात आला सत्कार सावंतवाडी : 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून यावर्षी देखील सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या वतीने रुग्णपयोगी वस्तूंमध्ये रुग्णांचे कपडे व बेडशीट धुण्यासाठी 8kg ची वॉशिंग मशीन, कपडे…

तळवडे सिद्धेश्वर मंदिरात १८ रोजी गुरुवंदना सोहळा

तळवडे सिद्धेश्वर मंदिरात १८ रोजी गुरुवंदना सोहळा न्हावेली / वार्ताहर श्री सातेरी उदिन्नाथ क्लास तळवडे आयोजित रविवार १८ ॲागस्ट रोजी श्री देव सिद्धेश्वर मंदिर तळवडे येथे श्री सातेरी उदिन्नाथ क्लासचे संचालक कु.मेहल कांडरकर पखवाज विशारद आणि शिष्य परिवार यांच्या संयुक्त…

भगवा सप्ताह निमित्त १६ ऑगस्ट पासून सावंतवाडी विधानसभेत ‘शिवसेना संपर्क यात्रा अभियान

सावंतवाडी  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने भगवा सप्ताह निमित्त सावंतवाडी विधानसभेत ‘शिवसेना संपर्क यात्रा अभियान’ विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांच्या संकल्पनेतून आज १६ ऑगस्ट २०२४ पासून सावंतवाडी तालुक्यामध्ये कोलगाव जिल्हा परिषद गटापासून सुरुवात होत आहे. सकाळी कोलगाव येथे उद्घाटन…

सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटना शिष्टमंडळ व कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक यांची मुंबईत बैठक लावून सावंतवाडी रेल्वे टर्मिनस संदर्भात च्या समस्या लवकर सोडवल्या जातील शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे आश्वासन !घंटानाद आंदोलनला मिळाला उस्फुर्त प्रतिसाद

रेल्वे यंत्रणा दाद देत नसेल तर वठणीवर आणण्यासाठी एकजूट दाखवावी. नाक दाबल्या शिवाय तोंड उघडणार नाही भाजप नेते तथा माजी आमदार राजन तेली सावंतवाडी सावंतवाडी रोड टर्मिनस वर रेल्वे गाड्यांना थांबा, टर्मिनसला प्रा मधू दंडवते यांचे नाव, गाड्यात पाणी भरण्याची…