Category News

News

भंडारी महासंघाच्या वतीने बँकिंग क्षेत्रातील रोजगार मेळाव्याचे 30मे.रोजी कट्टा येथे आयोजन

🛑भंडारी महासंघाच्या वतीने बँकिंग क्षेत्रातील रोजगार मेळाव्याचे 30मे.रोजी कट्टा येथे आयोजन.. ◼️रोजगार मेळाव्यात नामवंत बँकांचा समावेश उमेदवारांनी सहभाग घ्यावा. कुडाळ /- प्रतिनिधी. सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाची रोजगार मेळाव्या संदर्भातील महत्वाची सभा कुडाळ येथील सिध्दीविनायक मंगल कार्यालय पेडणेकर हॉल रेल्वेस्टेशन रोड…

गोवंशाची तस्करी करणाऱ्यांना ‘मकोका’ लागणार! गृहविभागाचे पोलिसांना आदेश

गोवंशाची तस्करी करणाऱ्यांना ‘मकोका’ लागणार गृहविभागाने गुरुवारी यासंदर्भात परिपत्रक जारी केले आहे. महानगरपालिका, नगर परिषदा, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, ग्रामपंचायतींनी अनधिकृत कत्तलखाने शोधून त्यांच्यावर कारवाई करावी. परिवहन व वाहतूक विभागाने अनधिकृत पशुंची वाहतूक करणाऱ्यांवर मोटार वाहन नियमांतर्गत कारवाई करावी. महाराष्ट्र…

वारंवार वीज खंडित होणार नाही याची दक्षता घ्या;मान्सूनपूर्व उर्वरित कामे तातडीने पूर्ण करा!- पालकमंत्री नितेश राणे

– नागरिकांच्या तक्रारींना तात्काळ प्रतिसाद द्या, लोकप्रतिनिधींशी समन्वय ठेवा ०००००

आंबोलीतील युनियन इंग्लिश स्कूलच्या १९९६ च्या दहावीच्या बॅचचा स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात संपन्न!

आंबोली आंबोली येथील युनियन इंग्लिश स्कूलच्या इयत्ता दहावीच्या १९९६ च्या बॅचचा वार्षिक स्नेहसंमेलन मेळावा नुकताच अतिशय उत्साहात, आनंदात आणि कौटुंबिक वातावरणात पार पडला. तब्बल तीन दशकांनंतर (३० वर्षांनी) एकत्र आलेल्या माजी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत संपूर्ण दिवस आनंदाने व्यतीत…

ओरोस सिंधुदुर्ग नगरीत रविवार १७ मे रोजी होणार “दर्पण” पत्रकार गृहनिर्माण प्रकल्पाचा भव्य भूमिपूजन सोहळा! खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, माजी मंत्री आमदार दीपक केसरकर,आमदार निलेश राणे, आमदार प्रमोद जठार ,मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांची प्रमुख उपस्थिती

“पत्रकारांना सवलतीच्या दरात हक्काचे घर” या पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेला मुहूर्त स्वरूप सिधुदुर्गनगरी ; सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारांच्या हक्काच्या घराचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या पुढाकारातून आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून सिंधूदर्पण गृहनिर्माण सोसायटीच्या वतीने…

भाजपा च्या वतीने दिव्यांग बांधवांसाठी साहित्य वाटप उपक्रम उत्साहात

भाजपा च्या वतीने दिव्यांग बांधवांसाठी साहित्य वाटप उपक्रम उत्साहात खासदार नारायण राणे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त भाजपा सिंधुदुर्ग चा समाजोपयोगी उपक्रम वेंगुर्ला भाजपा दिव्यांग विकास आघाडीच्या वतीने तसेच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त…

पालकमंत्री राहणार सिंधू रत्न योजनेचे पदसिद्ध अध्यक्ष!सिंधु रत्न योजनेला मुख्यमंत्र्यांनी संजीवनी देत रोजगार,जल, सागरी आणि सर्वांगीण विकासाला दिली चालना!४०० कोटी रुपयांची करण्यात आली तरतूद

सिंधुनगरी प्रतिनिधी सिंधु – रत्न योजनेच्या समितीची रचना शासनाने मंत्री मंडळाच्या बैठकीत निश्चित केली आहे. जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला वेग देणारी व जिल्ह्याच्या विकासाला गती देणाऱ्या सिंधु रत्न योजनेच्या अध्यक्षपदी जिल्ह्याचे पदसिद्ध पालकमंत्री अध्यक्ष राहतील असा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला…

ग्रामीण भागातील शाळांना दिलासा; २० विद्यार्थ्यांवर ३ शिक्षकांना मान्यता! पालकमंत्री नितेश राणे यांनी दिलेला शब्द पूर्ण केला.

सिंधुदुर्ग सह कोकण अशा ग्रामीण व दुर्गम भागातील शाळांना जाचक ठरणारा पटसंख्येचा निकष बदलणारा क्रांतिकारी निर्णय सिंधुदुर्ग चे पालकमंत्री व राज्याचे मत्स्य बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या ठाम भूमिकेमुळे शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे…

सावंतवाडीत १७ मे रोजी भव्य ‘सकल हिंदू संमेलन’!भारतीय संस्कृतीचे जतन, धर्माचे रक्षण आणि हिंदू समाजात व्यापक ऐक्य निर्माण करण्याच्या उदात्त हेतूने आयोजन

सावंतवाडी,  भारतीय संस्कृतीचे जतन, सनातन धर्माचे रक्षण आणि हिंदू समाजात व्यापक ऐक्य निर्माण करण्याच्या उदात्त हेतूने सावंतवाडी शहरात येत्या रविवार, १७ मे २०२६ रोजी भव्य ‘सकल हिंदू संमेलना’चे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील राणी पार्वती देवी हायस्कूलच्या सभागृहात सायंकाळी ४:००…

सिंधुदुर्गातील वीज-पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करण्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश!

सिंधुदुर्गातील वीज-पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करण्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश! सिंधुदुर्ग प्रशासनाची तातडीची बैठक सामान्य नागरिकांशी संवाद वाढवा, एल-निनोच्या पार्श्वभूमीवर सज्ज राहण्याचे पालकमंत्री यांचे आदेश जिल्ह्यात ब्रेकडाऊन पथके चौवीस तास कार्यरत ठेवण्याचे निर्देश मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी वाऱ्यामुळे झालेल्या…