Mahasindhu

Mahasindhu

तळवडे येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ! ; प्रकाश परब फाऊंडेशन व शिवसेना यांचा संयुक्त उपक्रम.

तळवडे येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ! ; प्रकाश परब फाऊंडेशन व शिवसेना यांचा संयुक्त उपक्रम. सावंतवाडी : तालुक्यातील तळवडे येथे नुकताच दहावी, बारावी आणि शिष्यवृत्ती परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. प्रकाश परब संपर्क कार्यालय…

संस्कार नॅशनल स्कूल निरवडेमध्ये विद्यार्थी मंत्रिमंडळाचे नूतन पर्व सुरू! लोकशाहीचा विजयरथ विद्यार्थ्यांच्या हाती….

संस्कार नॅशनल स्कूल निरवडेमध्ये विद्यार्थी मंत्रिमंडळाचे नूतन पर्व सुरू! लोकशाहीचा विजयरथ विद्यार्थ्यांच्या हाती…. सावंतवाडी संस्कार नॅशनल स्कूल निरवडेमध्ये शनिवार दिनांक 12 जुलै 2025 रोजी पार पडलेल्या विद्यार्थी मंत्रिमंडळ निवडणुकीचा अंतिम निकाल शनिवार दिनांक 19 जुलै 2025 रोजी सकाळी मोठ्या उत्साहात…

नॅशनल स्टेम चॅलेंजच्या जिल्हास्तरीय स्पर्धेत सोनुर्ली विद्यालय प्रथममुंबई येथील विभाग स्पर्धेसाठी झाले सज्ज.

नॅशनल स्टेम चॅलेंजच्या जिल्हास्तरीय स्पर्धेत सोनुर्ली विद्यालय प्रथममुंबई येथील विभाग स्पर्धेसाठी झाले सज्ज. मुंबई येथील विभागीय स्पर्धेसाठी या गटाची निवड झाली आहे. विजेत्या गटात चैतन्या मिलिंद गावकर,अथर्व नारायण मोर्ये, कौस्तुभ विष्णू नाईक या विद्यार्थ्यांनी “टच बेस सेन्सर” हे उपकरण तयार…

भविष्याच्या पिढीला सुंदर हस्ताक्षराचे बाळकडू: संस्कार नॅशनल स्कूलमध्ये स्तुत्य उपक्रम!

भविष्याच्या पिढीला सुंदर हस्ताक्षराचे बाळकडू: संस्कार नॅशनल स्कूलमध्ये स्तुत्य उपक्रम! सावंतवाडी संस्कार नॅशनल स्कूल निरवडेमध्ये नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या आंतरशालेय हस्ताक्षर स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सुंदर हस्ताक्षराचे महत्त्व अधोरेखित करण्याच्या उद्देशाने आयोजित या स्पर्धेत इयत्ता पहिली ते दहावीतील विद्यार्थ्यांनी…

शक्तिपीठ महामार्गाला महाराष्ट्रातील सर्वच शेतकऱ्यांचा विरोध !-आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार-माजी खासदार विनायक राऊत

सावंतवाडी शक्तिपीठ महामार्गाला आमचा पूर्णपणे विरोध राहणार आहे ,आम्ही पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी राहणार आहोत.महाराष्ट्र सरकार मधील कोकण बळकावू नेत्यांची वक्रदृष्टी कोकणावर पडली आहे. सिडकोचा प्रस्ताव रद्द झाल्यानं नगरविकास खात्याने पुन्हा जीआर काढला असून एमएसआरडीसीतून कोकणातील ५ जिल्ह्यातील ५९३ गावांवर विशेष…

काँग्रेस नेते कै. विकास भाई सावंत यांच्या घरी कुटुंबीय यांची शिवसेना नेते तथा माजी खासदार विनायक राऊत यांनी सांत्वन पर घेतली भेट

सावंतवाडी काँग्रेस नेते कै. विकास भाई सावंत यांच्या घरी कुटुंबीय यांची शिवसेना नेते तथा माजी खासदार विनायक राऊत यांनी आज सांत्वन पर भेट घेतली. यावेळी जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी ,विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ ,महिला गाडी, जिल्हाप्रमुख श्रेया परब ,युवा सेना जिल्हाप्रमुख…

सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानच्यावतीने मळगाव इंग्लिश स्कूल मळगावच्या विद्यार्थ्यांना छत्र्यांचे वाटप

सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानच्यावतीने मळगाव इंग्लिश स्कूल मळगावच्या विद्यार्थ्यांना छत्र्यांचे वाटप सावंतवाडी : येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानच्यावतीने मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव प्रशालेतील विद्यार्थ्यांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले.शाळेप्रती असणारे प्रेम व आपुलकी व सामाजिक बांधिलकी जोपासत कार्य करणाऱ्या सेवा सहयोग…

तळवडे येथे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या (उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे) व आरसीएफ यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी माहिती केंद्राचे उद्घाटन सोहळा थाटात संपन्न

तळवडे प्रतिनिधि कृषी माहिती केंद्राचे उद्घाटन संपन्न डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे व आरसीएफ यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी माहिती केंद्राचे उद्घाटन पार पडले.या कार्यक्रमाचे उद्घाटन ग्रामपंचायत तळवडेच्या मा.सरपंच श्रीमती वनिता मेस्त्री यांच्या शुभहस्ते करण्यात…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ला तालुक्यात ” महारक्तदान संकल्प ” शिबिराचे आयोजन

वेंगुर्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ला तालुक्यात ” महारक्तदान संकल्प ” शिबिराचे आयोजन मुख्यमंत्री . देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी, सिंधुदुर्गच्या वतीने महारक्तदान संकल्प शिबिर आयोजित करण्यात आले आहे. “रक्तदान करूया, समाजासाठी काहीतरी करूया” या प्रेरणादायी घोषवाक्याखाली…

सागरी सुरक्षा आणि मत्स्य उत्पादन वाढीचे दुहेरी धोरण; मंत्री नितेश राणे यांची विधान परिषदेत मुद्देसूद मांडणे!नॉर्वे देशातील केज कल्चर आणि फिश फार्मिंगची संकल्पना महाराष्ट्रात राबविणार

ड्रोन, गस्ती नौका, जीआय मॅपिंगच्या मदतीने अवैध मासेमारी व अतिक्रमणावर कारवाईमिरकरवाडा बंदराचा होणार कायापालट;२२ कोटींच्या विकासकामांना लवकरच प्रारंभ*मिरकरवाडा बंदरातून ३०० अतिक्रमण हटविली*गोड्या पाण्यातील मत्स्य व्यवसायालाही बळकटी देण्यासाठी एआय (AI) प्रणाली वापरणार माझगाव ते रत्नागिरी व माझगाव विजयदुर्ग रोरो जलसेवा लावकरच…