Mahasindhu

Mahasindhu

गणेशोत्सवाच्या तयारीने सिंधुदुर्गातील गणेश चित्रशाळा गजबजून गेल्या!

गणेशोत्सवाच्या तयारीने सिंधुदुर्गातील गणेश चित्रशाळा गजबजून गेल्या! सिंधुदुर्ग: गणेशोत्सवाला आता काही दिवसांचाच अवधी शिल्लक राहिल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गणेश मूर्ती बनवणाऱ्या चित्रशाळांमध्ये लगबग वाढली आहे. मूर्तिकार रात्रंदिवस एक करून गणेश मूर्तींना अंतिम रूप देण्यात व्यस्त आहेत. यामुळे जिल्ह्याच्या अनेक भागांतील चित्रशाळा…

सुभेदार मेजर संजय लक्ष्मण सावंत यांचा कारिवडे ग्रामपंचायत, कारिवडे पूर्व सैनिक संघटना व भैरववाडी ग्रामस्थ यांच्यावतीने करण्यात आला सन्मान

सावंतवाडी भारतीय सैन्य दलात ३० वर्षे अनेक आव्हानात्मक लढाईत यशस्वी योगदान देऊ शकलो हे मी माझे भाग्य समजतो. यासह ऑपरेशन सिंदूरमध्ये यशस्वी कामगिरी बजावल्याबद्दल जिल्ह्यात माझा गौरव झाला. मात्र ज्या गावात मी लहानाचा मोठा झालो त्या कारीवडे भूमीत सैनिकी परंपरा…

विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सभापती मंगेश तळवणेकर यांनी मुसळधार पावसामुळे घर जमीनदोस्त झालेल्या माडखोल येतील नारायण ठाकूर यांना १० हजार रुपयाची केली मदत

सावंतवाडी मुसळधार पावसामुळे घर जमीनदोस्त झालेल्या माडखोल ठाकुरवाडीतील नारायण ठाकूर यांच्यासमोर ऐन पावसाळ्यात निवाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला असुन आर्थिक परिस्थिती गरिबीची असलेल्या नारायण ठाकूर यांचा निवाऱ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी समाजातील दात्यांसह स्वयंसेवी संस्थांनी मदत करावी.मुसळधार पावसात नारायण ठाकूर यांचे घर जमीनदोस्त…

कारगिल विजय दिनाच्या निमीत्ताने वेंगुर्लेत भाजपच्या वतीने तीन माजी सैनिकांचा घरी जाऊन सत्कार

कारगिल विजय दिनाच्या निमीत्ताने वेंगुर्लेत भाजपच्या वतीने तीन माजी सैनिकांचा घरी जाऊन सत्कार वेंगुर्ला भाजपा च्या वतीने रामचंद्र मुणगेकर ( उभादांडा ) , देवेंद्र लक्ष्मण गावडे ( मठ – कणकेवाडी ) , आनंद टिलु गावडे ( मठ – कणकेवाडी )…

तळवडे अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटीचा २५ वा वर्धापन दिन थाटात साजरा!- अनेक मान्यवर यांनी दिल्या शुभेच्या

तळवडे अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटीचा २५ वा वर्धापन दिन थाटामाटात अनेक मान्यवर यांनी दिल्या शुभेच्या सावंतवाडी तळवडे येथील तळवडे अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेडने नुकताच आपला २५वा वर्धापन दिन अत्यंत उत्साहात आणि दिमाखदारपणे साजरा केला. हा रौप्यमहोत्सवी सोहळा संस्थेच्या आतापर्यंतच्या यशस्वी वाटचालीचा…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन दुर्मीळ वनस्पतींचा शोध.प्रा. डॉ. विजय पैठणे यांचे संशोधन

सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन दुर्मीळ वनस्पतींचा शोध.प्रा. डॉ. विजय पैठणे यांचे संशोधन वैभववाडी, सिंधुदुर्ग जिल्हा हा निसर्गसंपत्तीने समृद्ध आहे. आजवर येथे सुमारे ११५० ते १२०० हून अधिक वनस्पतींची नोंद झाली आहे. परंतु याच जिल्ह्यातून आणखी तीन दुर्मीळ वनस्पतींचा शोध नुकताच लावण्यात…

राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे २६ जुलै पासून सिंधुदुर्ग व रत्नागिरी दौऱ्यावर

राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे २६ जुलै पासून सिंधुदुर्ग व रत्नागिरी दौऱ्यावरअनुसूचित जातीसाठी आयोजित “समाज संवाद व तक्रार निवारण” मेळाव्यास उपस्थितीफोटोकणकवली : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नाम.…

सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा, बीएसएनएलचे नेटवर्क सक्षम करा — पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतली मुंबईत बैठक, मुख्य महाप्रबंधक हरिंदर कुमार यांची उपस्थितीपर्यटन जिल्ह्याला जलद आणि स्थिर नेटवर्कची गरज

सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा, बीएसएनएलचे नेटवर्क सक्षम करा — पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतली मुंबईत बैठक, मुख्य महाप्रबंधक हरिंदर कुमार यांची उपस्थितीपर्यटन जिल्ह्याला जलद आणि स्थिर नेटवर्कची गरज अधिकाऱ्यांकडून तीन महिन्यांनी प्रगती अहवाल देण्याचे आश्वासनओरोस येथे आढावा बैठकीनंतर पालकमंत्र्यांनी घेतली…

होडावडे येते २५जुलै रोजी स्वरगंध संगीत मैफिलीच आयोजन

होडावडे येते २५जुलै रोजी स्वरगंध संगीत मैफिलीच आयोजन होडावडे होडावडे येथे 25 जुलै रोजी सौरगंधा संगीतमय फुले चे आयोजन करण्यात आले आहे.श्रावण महिना म्हणजे भक्ती, भाव, आणि निसर्गसौंदर्याने नटलेला काळ. याच पावसाळी वातावरणात संगीताची मैफिल मनाला वेगळाच आनंद देते. श्रावणातील…

होडवडे या ठिकाणीं भरले रानभाज्यांचे प्रदर्नश 30 हून अधिक भाज्यांचा समावेश

होडवडे या ठिकाणीं भरले रानभाज्यांचे प्रदर्नश 30 हून अधिक भाज्यांचा समावेश होडावडे होडावडे,ता.वेंगुर्ले,जि.सिंधुदुर्ग. येथे उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे तर्फे ग्रामीन उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत उद्यानविद्या महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विजय दळवी व डाॅ. महेश शेडगे यांच्या मार्गदर्शनातून रानभाज्यांचे प्रदर्शन व पाककला स्पर्धा…