वृत्तपत्र विक्रेते म्हणजे वाचन संस्कृतीचे खरे आधारस्तंभ : विक्रांत सावंत(सावंतवाडी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष)

वृत्तपत्र विक्रेते म्हणजे वाचन संस्कृतीचे खरे आधारस्तंभ : विक्रांत सावंत सावंतवाडी तालुका पत्रकार संघातर्फे वृत्तपत्र विक्रेत्यांचा सन्मान ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेत्यांच्या उपस्थितीत वृत्तपत्र विक्रेता दिन उत्साहात साजरा सावंतवाडी । प्रतिनिधी : माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीदिनी आपण…








