Mahasindhu

Mahasindhu

मालवण नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून शिल्पा खोत याचा उमेदवारी अर्ज दाखल

मालवण /प्रतिनिधी मालवण नगरपालिकेसाठी भाजपने स्वबळावर निवडणूक लढविण्याचे जाहीर केले असून आज नगराध्यक्ष पदासही नगरसेवक पदाच्या उमेदवारांनी मोठे शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी दाखल केली . भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी सहभागी झाले होते

नगराध्यक्ष पदासाठी भाजपच्या श्रद्धाराजे भोसले यांचा उमेदवारी अर्ज दाखल!भाजप युवा नेते विशाल परब यांची उपस्थिती

भाजप युवा नेते विशाल परब यांची उपस्थिती नगराध्यक्ष पदासाठी भाजपच्या श्रद्धा भोसले यांचा उमेदवारी अर्ज दाखल; सावंतवाडी:सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवकपदाच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आता पूर्ण झाली आहे. भाजपकडून (BJP) नगराध्यक्ष पदासाठी श्रद्धाराजे भोसले यांचे नाव निश्चित…

सावंतवाडी नगरपरिषदेवर शिवसेनेचे नगराध्यद साठी उमेदवारी अर्ज दाखल! माजी मंत्री तथा आमदार दिपक केसरकर उपस्थित!

शक्तिप्रदर्शन करत दाखल केला उमेदवारी अर्ज (ॲड निता कविटकर-सावंत यांनी भरला अर्ज) सावंतवाडी-वेंगुर्ला नगरपरिषद: युती-स्वबळाचा तिढा कायम! सावंतवाडी आणि वेंगुर्ला नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते आमदार दीपक केसरकर यांनी आज महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. सावंतवाडी नगरपरिषदेवर शिवसेनेचे नगराध्यद पद शिवसेनेकडे…

सावंतवाडी प्रभाग ७ मध्ये महाविकास आघाडीचे मार्फत शिवसेना (उबाठा) गटाचे संदीप राणे, आर्या सुभेदार यांचा अर्ज आज दाखल

सावंतवाडी प्रभाग ७ मध्ये महाविकास आघाडीचे मार्फत शिवसेना (उबाठा) गटाचे संदीप राणे, आर्या सुभेदार यांचा अर्ज आज दाखल सावंतवाडी प्रतिनिधी आगामी सावंतवाडी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर प्रचाराला जोरदार सुरुवात झाली आहे. या निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक ७ मधून शिवसेना…

तळवडे येथील श्री देवी सातेरीचा वार्षिक जत्रोत्सव १६ नोव्हेंबर रोजी!

तळवडे येथील श्री देवी सातेरीचा वार्षिक जत्रोत्सव १६ नोव्हेंबर रोजी! तळवडे प्रतिनिधि तळवडे येथील श्री देवी सातेरीचा वार्षिक जत्रोत्सव रविवार, १६ नोव्हेंबर२०२५ रोजी मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या मंगलमय सोहळ्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.…

शेती वाचवा!शेतकरी जगवा! जंगली प्राण्यांचा उच्छाद थांबवण्यासाठी महाराष्ट्र लोकाधिकार समिती आक्रमक!१८ नोव्हेंबर रोजी सावंतवाडीत समिती रस्त्यावर उतरत जनप्रबोधन करणार! जिल्हाध्यक्ष दीपक कुडाळकर

जनप्रबोधन करत वनखात्याला जाग आणण्यासाठी मंगळवार दिनांक १८ नोव्हेंबर रोजी सावंतवाडीत समिती रस्त्यावर उतरत जनप्रबोधन करणार! जिल्हाध्यक्ष दीपक कुडाळकर यांची माहिती शेतकऱ्याला जगवण्यासाठी आता सर्वांनीच पुढाकार घेण्याचे केले आवाहन. सावंतवाडीतील जनप्रबोधन मोहिमेच्या शुभारंभाला समितीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष ॲड.प्रसाद करंदीकर यांची…

शिंदे शिवसेनेकडून उद्या (१६ नोव्हेंबर) उमेदवारी अर्ज दाखल! उच्चशिक्षित उमेदवार मैदानात! माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी दिली माहिती

शिंदे शिवसेनेकडून उद्या (१६ नोव्हेंबर) उमेदवारी अर्ज दाखल! उच्चशिक्षित उमेदवार मैदानात सावंतवाडी प्रतिनिधी राज्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी रविवार, सुट्टीच्या दिवशीही उमेदवारी अर्ज भरण्याची मुभा दिल्याने उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी आणखी दोन दिवस मिळाले आहेत. त्यानुसार, अर्ज भरण्याची अंतिम तारीख १७ नोव्हेंबर…

संस्कार नॅशनल स्कूलमध्ये ‘बालदिन’ उत्साहात: चिमुकल्यांचा आनंद गगनात मावेना!

संस्कार नॅशनल स्कूलमध्ये ‘बालदिन’ उत्साहात: चिमुकल्यांचा आनंद गगनात मावेना! निरवडे । विशेष प्रतिनिधी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त, निरवडे येथील संस्कार नॅशनल स्कूल या प्रशालेमध्ये बालदिन मोठ्या उत्साहात आणि आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला. मुलांचे लाडके ‘चाचा…

आशिष सुभेदार यांच्याकडे युवासेना सावंतवाडी तालुकाप्रमुख पदाची धुरा!

सावंतवाडी: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) पक्षातर्फे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी शहर प्रवक्ते आशिष सुभेदार यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांची युवासेना सावंतवाडी तालुका प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे.सावंतवाडी नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाचे उमेदवारी अर्ज भरण्याकरिता आयोजित…

सावंतवाडी नगराध्यक्ष पदासाठी युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले यांचा उमेदवारी अर्ज दाखल!

सावंतवाडी नगराध्यक्षपदासाठी युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले यांचा उमेदवारी अर्ज दाखल! सावंतवाडी । प्रतिनिधी सावंतवाडी संस्थानच्या युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले यांनी महायुतीतील भाजपच्या वतीने सावंतवाडी नगराध्यक्षपदासाठी आपला उमेदवारी अर्ज शुक्रवारी (दिनांक निश्चित नाही) दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास दाखल केला आहे. सावंतवाडी नगरपालिकेच्या निवडणूक…