योग शिक्षक शेखर बांदेकर यांचा सावंतवाडीत ‘हिरकणी योग’ केंद्राकडून सत्कार

योग शिक्षक शेखर बांदेकर यांचा सावंतवाडीत ‘हिरकणी योग’ केंद्राकडून सत्कार तळवडे प्रतिनिधि योग क्षेत्रात उल्लेखनीय व निस्वार्थ सेवा बजावल्याबद्दल योग शिक्षक शेखर बांदेकर यांना ‘राष्ट्र सेवा पुरस्कार २०२५’ प्रदान करण्यात आला. या राष्ट्रीय सन्मानाच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडीतील हिरकणी योग केंद्राच्या वतीने…








