Mahasindhu

Mahasindhu

मळगाव येथील ज्ञानेश्वर राणे यांच्या निवासस्थानी १९ रोजी शिवजयंती सोहळ्याचे आयोजन

मळगाव येथील ज्ञानेश्वर राणे यांच्या निवासस्थानी १९ रोजी शिवजयंती सोहळ्याचे आयोजन राणे यांच्या संकल्पनेतून शिवकालीन ऐतिहासिक प्रतिकृतींचे प्रदर्शन सावंतवाडी : मळगाव–रस्तावाडी येथील शिवभक्त ज्ञानेश्वर गोविंद राणे यांच्या निवासस्थानी गुरुवार १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.यंदा या उपक्रमाचे…

रेडी जि.प चे प्रीतेश राऊळ व रेडी प.स.च्या प्रीयांका घाटवळ यांचा भाजप पदाधिकाऱ्यांकडून सत्कार.

रेडी जि.प चे प्रीतेश राऊळ व रेडी प.स.च्या प्रीयांका घाटवळ यांचा भाजप पदाधिकाऱ्यांकडून सत्कार. वेंगुर्ला वेंगुर्ले तालुक्यातील रेडी जि.प चे विजयी उमेदवार प्रीतेश राऊळ व रेडी पं.स.च्या विजयी उमेदवार सौ. प्रीयांका घाटवळ यांचा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई…

छत्रपतीच्या शिवजयंतीला कणकवलीत सांस्कृतिक भवन व नाट्यगृहाचे होणार भूमिपूजन – पालकमंत्री नितेश राणे यांची घोषणा‘दिलेला शब्द पूर्ण करायचाच’ खासदार नारायण राणे यांच्या शिकवणीतून सांस्कृतिक भवनाला मान्यतेसह आठ कोटीची तरतूद केल्याचे जाहीर

कणकवलीकणकवलीकरांवर माझं असलेले प्रेम हे राजकारणाच्या पलीकडच आहे.येणाऱ्या 19 फेब्रुवारी रोजी जसा आपल्याला शब्द दिला होता त्याच पद्धतीने शिवजयंतीच्या निमित्ताने राज्य शासनाच्या जागेवर सांस्कृतिक व नाट्यगृहाचे भूमिपूजन करणार आहोत.या सांस्कृतिक व नाट्यगृहाच्या उभारणीसाठी आठ कोटींची तरतूद आपण केलेली आहे. अशी…

सावंतवाडी जि. प. शाळा क्र. ६ चा उदया ‘वार्षिक स्नेहसंमेलन व ISO मानांकन सोहळा’ दिमाखात संपन्न होणार

सावंतवाडी जि. प. शाळा क्र. ६ चा ‘वार्षिक स्नेहसंमेलन व ISO मानांकन सोहळा’ दिमाखात संपन्न होणार सावंतवाडी: येथील कै. श्रीम. लक्ष्मीबाई मुरारी माधव विद्यालय, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावंतवाडी नं. ६ चा वार्षिक स्नेहसंमेलन, पारितोषिक वितरण आणि ISO (9001:2015) मानांकन…

सावंतवाडीच्या मोती तलाव परिसरात सुरक्षेचा प्रश्न गंभीर; ॲड. सिद्धार्थ भांबुरे यांची नगरपालिकेकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी

सावंतवाडीच्या मोती तलाव परिसरात सुरक्षेचा प्रश्न गंभीर; ॲड. सिद्धार्थ भांबुरे यांची नगरपालिकेकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी सावंतवाडी: सावंतवाडी शहराचे ऐतिहासिक वैभव असलेल्या मोती तलाव परिसरात सध्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, येथे अपघातांचा धोका वाढत असल्याची बाब समोर आली आहे. या…

चवींचा उत्सव आणि खेळांची धम्माल …संस्कार नॅशनल स्कूल निरवडे येथे ‘फूड फेस्टिवल’ उत्साहात संपन्न!

चवींचा उत्सव आणि खेळांची धम्माल …संस्कार नॅशनल स्कूल निरवडे येथे ‘फूड फेस्टिवल’ उत्साहात संपन्न! निरवडे (प्रतिनिधी): विद्यार्थ्यांमध्ये पाककलेची आवड निर्माण व्हावी आणि त्यांना व्यावसायिक गणितासोबतच आरोग्याविषयी जागरूकता मिळावी, या उद्देशाने संस्कार नॅशनल स्कूल, निरवडे येथे नुकताच भव्य ‘फूड फेस्टिवल’ मोठ्या…

प्रा. रमेश कासकर स्मृती जिल्हास्तरीय कथाकथन स्पर्धेत मळगाव इंग्लिश स्कूलची हर्षिता राऊळ तृतीय

प्रा. रमेश कासकर स्मृती जिल्हास्तरीय कथाकथन स्पर्धेत मळगाव इंग्लिश स्कूलची हर्षिता राऊळ तृतीय सावंतवाडी : मळगाव येथील कै. प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिराच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या प्रा. रमेश कासकर स्मृती जिल्हास्तरीय कथाकथन स्पर्धेत मोठ्या गटात मळगाव इंग्लिश स्कूल, मळगावची…

मळगावात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य शिवजयंती उत्सव

मळगावात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य शिवजयंती उत्सव मळगाव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त गुरुवार दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ रोजी मळगाव येथे भव्य ‘सार्वजनिक शिवजयंती उत्सव २०२६’ आयोजित करण्यात आला आहे. हा उत्सव छत्रपती शिवाजी महाराज चौक, मळगाव येथे मोठ्या…

श्री देव कुणकेश्वरच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटीबद्ध: पालकमंत्री नितेश राणे

श्री देव कुणकेश्वरच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटीबद्ध: पालकमंत्री नितेश राणे सिंधुदुर्ग (देवगड): कोकणची दक्षिण काशी म्हणून जगप्रसिद्ध असलेल्या श्री देव कुणकेश्वर यात्रेनिमित्त पालकमंत्री नितेश राणे यांनी आज मंदिराला भेट देऊन विधिवत दर्शन घेतले. “कुणकेश्वर हा कोकणच्या सांस्कृतिक ओळखीचा अविभाज्य भाग…

जिल्ह्यात उर्जा मित्र बैठकांचे आयोजनबुधवार दि.१८ फेब्रुवारी रोजी पहिल्या बैठकीचे आयोजन ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्या मागणीला यश

वैभववाडी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विज ग्राहकांच्या समस्या वेळेवर मार्गी लावण्यासाठी तसेच विज ग्राहक आणि विज अधिकारी यांच्यातील संवाद अधिक प्रभावी करण्याच्या दृष्टीने प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या बुधवारी तालुका स्तरावर व उपविभाग स्तरावर उर्जा मित्र बैठकांचे आयोजन करण्यात येणार आहे.जिल्ह्यातील विज ग्राहकांच्या विविध…