Mahasindhu

Mahasindhu

अत्यावश्यक सेवा, रुग्णालये,शासकीय कार्यालये, बँका, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डकडे नोंदणीकृत बोटी,मच्छीमार व त्यांच्या संस्थाना ,शासकीय कंत्राटदार व अवजड यंत्रसामुग्रीसाठी पेट्रोल-डिझेल उपलब्धतेचा निर्णय

अत्यावश्यक सेवा, रुग्णालये,शासकीय कार्यालये, बँका, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डकडे नोंदणीकृत बोटी,मच्छीमार व त्यांच्या संस्थाना ,शासकीय कंत्राटदार व अवजड यंत्रसामुग्रीसाठी पेट्रोल-डिझेल उपलब्धतेचा निर्णय सिंधुदुर्गनगरी:जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा, रुग्णालये,शासकीय कार्यालये, बँका, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डकडे नोंदणीकृत बोटी, मच्छीमार व त्यांच्या संस्थांना तसेच शासकीय कंत्राटदार व…

सावंतवाडी विधानसभा क्षेत्रासाठी संदीप एकनाथ गावडे यांची BLA 1 (विधानसभा प्रमुख) या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती

सावंतवाडी दि.२८ : भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘मतदार यादी पुनर्निरीक्षण’ (SIR) अभियानांतर्गत सावंतवाडी विधानसभा क्षेत्रासाठी संदीप एकनाथ गावडे यांची BLA 1 (विधानसभा प्रमुख) या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश कार्यालयाकडून २६…

देवरुख फिश मार्केटसाठी लवकरात लवकर जागा निश्चित करावी- मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

मुंबई, दि.28 मार्च मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत देवरुख नगरपंचायत कार्यक्षेत्रात फिश मार्केटसाठी योग्य जागा लवकरात लवकर निश्चित करून प्रशासकीय प्रक्रिया लवकर पूर्ण करावी. तसेच लवकरच भूमिपूजन करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी, असे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी संबंधित…

माजगाव पंचायत समितीचे सदस्य जितेंद्र गावकर यांचा विकासकामांचा धडाका; दोन महिन्यांत ३४ लाखांचा निधी मंजूर

माजगाव | प्रतिनिधी माजगाव पंचायत समिती मतदारसंघाचे नवनिर्वाचित सदस्य जितेंद्र गावकर यांनी आपल्या कार्यकाळाच्या सुरुवातीलाच विकासकामांचा धडाका लावला आहे. माजगाव आणि सोनुर्ली येथील विविध विकासकामांसाठी त्यांनी तब्बल ३४ लाख रुपयांचा निधी मंजूर करून आणला असून, त्यांच्या या कार्यतत्परतेचे संपूर्ण मतदारसंघातून…

मार्च एंडपूर्वीच सिंधुदुर्गचा विक्रम; २८२ कोटींचा १००% निधी वितरण-पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा राज्यात अव्वल

नियोजनबद्ध कामगिरीमुळे विकासकामांना वेग सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी):मार्च अखेर जवळ येत असताना प्रशासनात नेहमीप्रमाणे निधी खर्च आणि वितरणाची मोठी धावपळ सुरू असते. मात्र, यावर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्याने ही धावपळ यशात परिवर्तित करत संपूर्ण राज्यासमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे. जिल्ह्याचा २८२ कोटी…

निरवडे येथील ‘सिल्व्हर एकर’ सोसायटीत ४ फुटी मगर जेरबंद; आर.आर.टी. टीमची धाडसी कारवाई

निरवडे येथील ‘सिल्व्हर एकर’ सोसायटीत ४ फुटी मगर जेरबंद; आर.आर.टी. टीमची धाडसी कारवाई निरवडे (सावंतवाडी): सावंतवाडी तालुक्यातील निरवडे रेल्वे स्टेशन परिसरातील ‘सिल्व्हर एकर’ या निवासी संकुलात काल एका चार फूट लांबीच्या मगरीने शिरकाव केल्याने खळबळ उडाली. मानवी वस्तीत, विशेषतः इमारतीच्या…

पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलिंडर टंचाईमुळे सावंतवाडीत जनजीवन विस्कळीत; रुपेश राऊळ यांचे तहसीलदार श्रीधर पाटील यांना निवेदन

इंधन टंचाईमुळे सावंतवाडीत जनजीवन विस्कळीत; रुपेश राऊळ यांचे तहसीलदार श्रीधर पाटील यांना निवेदन सावंतवाडी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलिंडरची प्रचंड टंचाई निर्माण झाली असून, यामुळे सामान्य नागरिकांसह शेतकरी आणि मच्छिमार हवालदिल झाले आहेत. या गंभीर परिस्थितीकडे लक्ष…

कविलकाटे येथील ग्रीन-झोन बाबत समिल जळवी यांनी घेतली आमदार निलेश राणे यांची भेट..

नगरपंच्यायत मुख्याधिकारी यांना ग्रीन-झोन उठवण्यासाठी कार्यवाही करण्याचे आ.निलेश राणे यांनी दिले आदेश. कुडाळ. कुडाळ नगरपंचायत हद्दीतील गाव मौजे कविलकाटे येथिल बहुतांश भागतील ग्रीन झोनमध्ये समाविष्ट केल्याने सदर चा झोन उठवण्याचे निवेदन कविलकाटे येथील सामाजिक कार्यकर्ते श्री.समिल प्रभाकर जळवी यांनी आज…

श्री.जयंत परांजपे व सौ.सुजाताज.परांजपे संस्थापक फ्लाईंग बर्ड स्कूल पुणे यांचे कडून सामाजिक बांधिलकीच्या रुग्णवाहिकेसाठी 50 हजार रुपयांची देणगी.

सावंतवाडी श्री. जयंत सुधा जयराम परांजपे व सौ. सुजाता जयंत परांजपे संस्थापक फ्लाईंग बर्ड स्कूल, पुणे यांनी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या निस्वार्थी सेवाभावी कार्याची दखल घेऊन संस्थेचे कार्याध्यक्ष संजय पेडणेकर यांच्या जवळ रुग्णवाहिकेसाठी 50 हजार रुपयांची मदत सुपूर्त केली.श्री.परांजपे असे पुढे…

कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्गाचा ‘डीपीआर’ तयार!रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची लोकसभेत लेखी माहिती-मंत्री केंद्रीय मंत्री,खासदार नारायण राणे,पालकमंत्री नितेश राणे यांच्या केंद्रस्तरीय पाठपुराव्याला मोठ यश !

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनात केली होती घोषणा