Mahasindhu

Mahasindhu

ख्रिस्ती बांधवांना अर्चना घारेंकडून सांज्यावच्या शुभेच्छा

सावंतवाडी : चराठा-कोसेसाववाडी येथील ख्रिश्चन बांधवांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ.अर्चना घारे परब यांनी सांज्याव सणाच्या शुभेच्छा दिल्या. ख्रिस्ती बांधवांसाठी हा सण आनंदाची पर्वणीच असतो. संत जॉन बाप्तिस्त यांचा जन्मदिवस ‘सांज्याव’ म्हणून साजरा केला जातो.…

तंत्रज्ञानाच्या युगातही महिलांच्या आरोग्याचे प्रश्न कायम

तळवडे आज माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात देशाने प्रचंड प्रगती केली असली, तरी ग्रामीण भागातील महिलांच्या, मुलींच्या आरोग्याचे प्रश्न आजही कायम आहेत. मुक्त संवादाचा आणि योग्य मार्गदर्शनाचा अभाव, भिडस्तपणा व अज्ञान यामुळे स्त्रियांच्या आरोग्याचे प्रश्न अधिकच गंभीर होत आहेत. या प्रश्नांबाबत समाजमन,…

डी.जी. बांदेकर ट्रस्ट, सावंतवाडी तर्फे कलेची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यकालीन करिअर साठी उपयुक्त असा फाऊंडेशन कोर्स सावंतवाडी

सावंतवाडी प्रतिनिधि डी. जी. बांदेकर ट्रस्ट, सावंतवाडी तर्फे कलेची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यकालीन करिअर साठी उपयुक्त असा फाऊंडेशन कोर्स सावंतवाडीतच असताना आता शहराबाहेर जाण्याची गरज नाहीसिंधुदुर्गातील कलाकाराना यामुळे भरपूर फायदा होणार आहे. आज कलेची पदवी घेऊन मोठ्या शहरात तसेच…

प्रदेश राष्ट्रवादी महिला आढावा बैठकीत अर्चना घारे परब यांची उपस्थिती

पुणे प्रदेश‌ राष्ट्रवादी महिला पदाधिकारी बैठक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्री.जयंत पाटील.संसदरत्न खासदार सौ. सुप्रियाताई सुळे, महिला प्रदेशाध्यक्षा अँड. रोहिणी खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. राष्ट्रवादी काँग्रेस कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ. अर्चनाताई घारे परब यांची या…

निरामय आयुष्य जगण्यासाठी योग अत्यंत फलदायी – उमेश तोरसकर सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ अध्यक्ष

सावंतवाडी येथे आयोजित योग शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद,सावंतवाडी पत्रकार संघ, वैश्य समाज व पतंजली योग समितीचे संयुक्त आयोजन. सावंतवाडी आपल्या दैनंदिन जीवनात योग क्रियेचे अत्यंत महत्त्व असून प्रत्येकाने दैनंदिन जीवनातून थोडा वेळ स्वतःसाठी काढावा. योग क्रिया समजून घेत शास्त्रीय पद्धतीने योग…

संस्कार नॅशनल स्कूल मध्ये आंतरराष्ट्रीय योगा दिन उत्साहात साजरा

सावंतवाडी संस्कार नॅशनल स्कूल निरवडे येथे आंतरराष्ट्रीय योगादिन सर्वाच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी योगा दिनाला उपस्थित होते.शाळेचे मुख्याध्यापक मा. हेमंत तानावडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यांनी मुलांना योगा दिनाच्या शुभेच्छा…

रोटरी क्लब सावंतवाडीतर्फे ५ विद्यार्थ्याना शैक्षणिक मदतीसाठी घेण्यात आले दत्तक

सावंतवाडी – रोटरी क्लब सावंतवाडीतर्फे ४ मुली व १ मुलगा असे ५ विद्यार्थ्याना शैक्षणिक मदतीसाठी दत्तक घेण्यात आले असुन या मुलाना यावर्षी लागणारे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. किमान पुढील 3 वर्ष यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्यात आली आहे.. यासाठी रो.विजय…

होडावडे गावात मंगेश माणगावकर याच्या परसबागेत आढळली पुन्हा चमकणारी अळंबी

सावंतवाडी वेंगुर्ले तालुक्यामधील होडावडे गावातश्री मंगेश माणगावकर यांच्या परसबागेत गेल्यावर्षी पावसाळ्यात बायोल्युमिनीकंस मशरूम म्हणजेच चमकणारी आळंबी सापडली होती. याच्या या परसबागेत याआधी हि चमकणारी अळंबी सापडली होती.या बागेत पुन्हा हि अळंबी सापडली आहे. होडावडे येथे सापडलेली चमकणार्‍या अळंबीची नोंद महाराष्ट्रामध्ये…

भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योगदिवस उत्साहात

सावंतवाडी – येथील यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये आज आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी योग प्रशिक्षक म्हणून अभिषेक नाईक उपस्थित होते.दैनंदिन जीवनातील योगाचे महत्त्व तसेच योगासनांचे विविध प्रकार जसे की ताडासन, वृक्षासन, त्रिकोणासन, मयुरासन, कपालभाती ,अनुलोम विलोम,…

भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये पर्यावरण संरक्षणासंबंधी उपक्रम

सावंतवाडी ‘कोकणी रानमाणूस’ प्रसाद गावडे यांची विशेष उपस्थिती..सावंतवाडी – येथील यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत पर्यावरण संरक्षण जागृतीसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये पहिलीच्या विद्यार्थ्यांनी ‘पर्यावरण वाचवा’ या विषयावर घोषवाक्य म्हणत प्रभात फेरी काढली. दुसरी आणि तिसरीच्या विद्यार्थ्यांनी…