कोलगावमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती; जि. प. सदस्य मायकल डिसोजा यांच्याकडून शेतीची प्रत्यक्ष पाहणी

शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी; पाणीटंचाईवर मात करण्यासाठी बंधारे उभारणीला सुरुवात कोलगाव : जिल्ह्यात यंदा पावसाचे प्रमाण कमी झाल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर कोलगाव परिसरातील शेती पिकांची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य मायकल…


