Month October 2026

बँक ऑफ इंडिया तळवडे शाखेतर्फे सतर्कता अभियानांतर्गत जनजागृती कार्यक्रम!! ऑनलाइन फसवणुकीपासून सावध राहा; ओटीपी आणि अनोळखी कॉलवर विश्वास ठेवू नका!

तळवडे : बँकिंग व्यवहार करताना होणारी ऑनलाइन फसवणूक रोखण्यासाठी तसेच ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये आर्थिक व्यवहारांबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने बँक ऑफ इंडिया, तळवडे शाखेतर्फे सतर्कता अभियानांतर्गत तळवडे ग्रामपंचायत येथे विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बँक ऑफ…

भ्रष्टाचारमुक्त भारताचा संदेश देत नेरूर येथे वक्तृत्व स्पर्धा उत्साहात!नॅशनल इन्शुरन्स कंपनीतर्फे सतर्कता जागरूकता सप्ताहाचे आयोजन; सांची परब हिने पटकावला प्रथम क्रमांक

कुडाळ प्रतिनिधी : नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, कुडाळ बिझनेस सेंटर यांच्या वतीने सतर्कता जागरूकता सप्ताहानिमित्त ‘भ्रष्टाचारमुक्त भारत’ या विषयावर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन मंगळवार, दिनांक १३ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी २ वाजता श्री कलेश्वर विद्यामंदिर, नेरूर येथे करण्यात आले. या स्पर्धेत…

नवी मुंबई-सिंधुदुर्ग विमानसेवेच्या तिकीट विक्रीला सुरुवात!FLY91 च्या हिवाळी वेळापत्रकात मोठी वाढ; आठवड्याला ३५४ विमानफेऱ्या चालविण्याचे नियोजन! नवी मुंबईतून सिंधुदुर्ग, जळगाव, गोवा आणि अगत्तीला मिळणार हवाई जोडणी; FLY91 च्या नेटवर्कमध्ये १४ शहरांचा समावेश

पणजी, प्रतिनिधी : कोकणातील हवाई प्रवासाला चालना देणारी महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. गोवा मुख्यालय असलेल्या FLY91 या प्रादेशिक विमान कंपनीने नवी मुंबई येथून सुरू होणाऱ्या नवीन विमानसेवांच्या तिकीट विक्रीला सुरुवात केली आहे. या सेवांमुळे नवी मुंबईतून सिंधुदुर्ग, जळगाव, गोवा…

सावंतवाडीत १३ ऑक्टोबरला भव्य मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन!भाजप युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त उपजिल्हा रुग्णालयात आरोग्यसेवेचा उपक्रम; नागरिकांना मोफत वैद्यकीय तपासणी व उपचारांची संधी

सावंतवाडी, प्रतिनिधी : भाजप युवा नेते तथा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील युवा नेते मा. विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवार, १३ ऑक्टोबर २०२६ रोजी सावंतवाडी येथे भव्य मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० वाजता सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात हे शिबिर…

सावंतवाडी मच्छीमार्केटजवळ १० लाखांचा २०० केव्ही ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित!आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून नगरोत्थान निधीतून काम; शिवसेना नगरसेवकांच्या उपस्थितीत शुभारंभ

सावंतवाडी, प्रतिनिधी सावंतवाडी नगरपरिषद हद्दीतील मच्छीमार्केटजवळ नगरोत्थान योजनेअंतर्गत १० लाख रुपये खर्चाचा २०० केव्ही क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर मंजूर करण्यात आला होता. माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या या ट्रान्सफॉर्मरचा शुभारंभ आज शिवसेनेच्या नगरसेवकांच्या उपस्थितीत करण्यात आला. या…

बालहातांनी साकारली दुर्गामातेची मूर्ती!मळगाव-तेलकाटावाडी येथील बालकलाकारांचा पुढाकार!

स्वहस्ते मूर्तीनिर्मिती, सजावट अन पूजनातून जपली परंपरा सावंतवाडी : मळगाव-तेलकाटावाडी येथील गंगाराम राऊळ कुटुंबातील चिमुकल्या बालकलाकारांनी आपल्या कल्पकतेला भक्तीची जोड देत स्वहस्ते दुर्गादेवीची मूर्ती साकारण्याची परंपरा यंदाही कायम ठेवली आहे. स्वतः मूर्ती घडविणे, तिचे सुबक रंगकाम व सजावट करणे आणि…

होडावडे येथे श्री देव क्षेत्रपालेश्वर, श्री देवी सातेरी मंदिरात नवरात्रोत्सवाचा थाटात प्रारंभ!उचडोंगर माथ्यावरील श्री सिद्धमहापुरुष वाघेरी देवी देवस्थानातही नवरात्रोत्सवानिमित्त धार्मिक कार्यक्रम सुरू

ग्रामदैवतांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी; परिसरात भक्तिमय वातावरण वेंगुर्ला, प्रतिनिधी : वेंगुर्ला तालुक्यातील होडावडे गावचे ग्रामदैवत श्री देव क्षेत्रपालेश्वर आणि श्री देवी सातेरी मंदिरात नवरात्रोत्सवाला मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला आहे. तसेच उचडोंगर माथ्यावर असलेल्या श्री सिद्धमहापुरुष वाघेरी देवी…

सिंधुदुर्ग जिल्हा मर्यादित खुली कराओके गायन स्पर्धा; सम्राट क्लब सावंतवाडी आणि सैनिक स्कूल आंबोलीचा उपक्रम15 ऑक्टोबरला स्पर्धा!सहभागासाठी 12 ऑक्टोबर शेवटची तारीख

सावंतवाडी प्रतिनिधी: यंदाच्या नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून सम्राट क्लब सावंतवाडी टाऊन आणि सैनिक स्कूल आंबोली यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सिंधुदुर्ग जिल्हा मर्यादित कराओके गायन स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा गुरुवार, १५ ऑक्टोबर रोजी रात्री ०९:३० वाजता सावंतवाडी शहरातील माठेवाडा नवरात्रोत्सव…

माजगावच्या विकासकामांसाठी १५व्या वित्त आयोगातून ४५ लाखांचा निधी मंजूर!जिल्हा परिषद सदस्य विक्रांत विकासभाई सावंत यांच्या पुढाकारातून विविध विकासकामांना मंजुरी; सरपंच रंजना कानसे यांच्यासह ग्रामस्थांकडून अभिनंदन व आभार

सावंतवाडी : प्रतिनिधी सावंतवाडी तालुक्यातील माजगाव ग्रामपंचायतीच्या विविध विकासकामांसाठी १५व्या वित्त आयोगांतर्गत तब्बल ४५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून गावातील विविध विकासकामांना चालना मिळणार असून, माजगावच्या विकासाला नवी दिशा मिळणार आहे. जिल्हा परिषद सदस्य मा. श्री. विक्रांत…

११ ऑक्टोबरला तुळस येथे वेताळ प्रतिष्ठानचे सलग ४० वे रक्तदान शिबिर-विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन; जिल्ह्यातील रक्ताचा तुटवडा दूर करण्यासाठी रक्तदात्यांना आवाहन

वेंगुर्ला रक्ताची वाढती गरज लक्षात घेता जिल्ह्यातील रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे आणि रक्तसाठ्यावरील ताण कमी व्हावा, यासाठी रक्तदानाची चळवळ अधिक व्यापक होणे आवश्यक आहे. याच सामाजिक जाणिवेतून सामाजिक कार्यकर्ते तथा युवा नेते विशाल प्रभाकर परब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून…