राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत बेळगावच्या प्रणाली बर्डे प्रथम! भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळ, वेंगुर्ले च्या स्पर्धेला राज्यभरातून प्रतिसाद; २६ निबंधांचा सहभाग

वेंगुर्ला भंडारी समाजाचा इतिहास लेखनातून उजेडात आणण्यासह मराठी साहित्याची अभिरुची वाढविणे आणि नवोदित लेखकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळ, वेंगुर्ला यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय खुल्या निबंध लेखन स्पर्धा २०२६ चा निकाल जाहीर झाला आहे. या स्पर्धेत…








