पालकमंत्री मंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून देवगडच्या विकासाला नवा मार्ग!ओरोस-देवगड थेट मार्गाचा राज्याच्या रस्ते विकास आराखड्यात समावेश!

दळणवळण, पर्यटन आणि व्यापाराला मिळणार आणखीन चालना देवगडला जिल्हा मुख्यालयाशी थेट जोडणारा जवळचा मार्ग उपलब्ध होणार दोन तासाचा देवगड ते ओरस मुख्यालय प्रवास होणार एका तासात देवगड : प्रतिनिधी देवगड तालुक्याला सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या सिंधुदुर्गनगरी (ओरोस)शी थेट जोडणाऱ्या प्रस्तावित…








