वेंगुर्ला हायस्कूल वेंगुर्ला च्या विद्यार्थ्यांची वेगवेगळ्या सहा खेळात विभाग स्तरावर निवड.

वेंगुर्ला हायस्कूल वेंगुर्ला च्या विद्यार्थ्यांची वेगवेगळ्या सहा खेळात विभाग स्तरावर निवड. वेंगुर्ला वेंगुर्ला हायस्कूल वेंगुर्ला च्या विद्यार्थ्यांची वेगवेगळ्या सहा खेळात विभाग स्तरावर निवडझाली आहे. लांब उडी हर्ष उदय म्हाडदळकर जिल्हास्तर स्पर्धेत प्रथम क्रमांक, 100 मीटर हर्डल्स राज राममिलन प्रजापती जिल्हास्तरीय…








