बंदर क्षेत्रात रोजगाराची नवी दालने उघडली; १२० कोटींची विदेशी गुंतवणूक,!बंदर क्षेत्रातील कौशल्य विकासात महाराष्ट्र जागतिक ओळख निर्माण करेल ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बंदरक्षेत्रात रोजगाराची नवी दालने उघडली; १२० कोटींची विदेशी गुंतवणूक, राज्यातील पहिल्या सहा जिल्ह्यांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश कौशल्य विकास विभाग, बंदरे विभाग आणि अटल सॉल्युशेन,एम.डी रुरल ग्रुप यांच्यात झाला करार दरवर्षी ५०००-७००० तरुणांना जागतिक दर्जाचे मिळणार प्रशिक्षण भविष्यातील सागरी उद्योगासाठी कुशल…








