१ हजार वर्षांनंतर प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्यात १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक मूळ ”सोरटी सोमनाथ ज्योतिर्लिंग”यांचे आगमन !माजी मंत्री केसरकरांच्या हस्ते रूद्रपूजा

माजी मंत्री केसरकरांच्या हस्ते रूद्रपूजा : शेकडो शिवभक्तांची दर्शनासाठी गर्दी सावंतवाडी १ हजार वर्षांनंतर प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्यात १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक मूळ ”सोरटी सोमनाथ ज्योतिर्लिंग” रुद्रपुजा माजी मंत्री, आम. दीपक केसरकर यांच्या हस्ते पार पडली. आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक दर्शक हाथी…








