Month July 2024

कोकण रेल्वे वाहतूक सुरळीत!17 तासानंतर मार्ग झाला मोकळा

सिंधुदूर्ग कोकण रेल्वे मार्गावरील पेडणे टनेल मध्ये चिखलसदृश माती आल्याने मंगळवारी मध्यरात्री पासून सिंधुदुर्ग मार्गे वाहतूक बंद होती. याचा सर्वाधिक फटका प्रवाशांना बसला होता. तब्बल सतरा तासानंतर रेल्वे रुळावर आलेला चिखल साफ करण्यात रेल्वे प्रशासनाला यश आले असून बुधवारी रात्री…

व्हॉईस ऑफ मीडियाच्या आंदोलनाची यशस्वी सांगता !मागण्या मंजूर केल्याचे मुख्यमंत्र्यांचे लेखी आश्वासन ;आझाद मैदानासह राज्यात सुरू होतं साखळी उपोषण

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्रासह देशभरातील पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या व्हॉईस ऑफ मीडियाच्या महाराष्ट्रातील लढ्याला मोठे यश मिळाले आहे. शासनाने आज सर्व मागण्या मंजूर करीत असल्याचे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्यानंतर या आंदोलनाची यशस्वी सांगता झाली. त्यामुळे राज्यातील पत्रकारांमध्ये आनंद…

सावंतवाडी टर्मिनस झाले असते तर आज प्रवाशांचे हाल झाले नसते. !चंद्रकांत ऊर्फ बाळा गावडे(शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)चे जिल्हा समन्वयक)

सावंतवाडीअतिवृष्टीमुळे पेडणे भागात कोकण रेल्वे मार्गावर बोगदया मधे पाणी साठले. त्यामुळे कोकण रेल्वेने गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला. यामुळे प्रवाशांचे खूप हाल झालेत. कोकण रेल्वेला जवळपास 25 वर्ष पूर्ण झालीत. कोकणात अशी पावसाळी परिस्थिती असताना रेल्वे टर्मिनल ची मागणी सावंतवाडीत…

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांना तसेच महाविद्यालयांना मंगळवार दिनांक ९ जुलै २०२४ रोजी जिल्हा प्रशासनाने जाहीर केली पुन्हा सुट्टी

सावंतवाडी अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांना तसेच महाविद्यालयांना मंगळवार दिनांक ९ जुलै २०२४ रोजी जिल्हा प्रशासनाने पुन्हा सुट्टी जाहीर केली आहे.निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिन्द्र सुकटे यांनी सुट्टीचे आदेश काढले आहेत.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पावसाची सद्यस्थिती पाहता बऱ्याच ठिकाणी…

शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांना त्यांच्याच मित्र पक्षाचे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी सणसणीत चपराक दिली!उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख रूपेश राऊळ

सावंतवाडी मंत्री दिपक केसरकर यांना त्यांच्याच मित्र पक्षाचे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी सणसणीत चपराक दिली आहे. आतातरी थापा मारणाऱ्या केसरकर यांनी थोडीशी जरी नैतिकता असेल तर मंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे असे उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख रूपेश राऊळ…

सिंधुदूर्ग जिल्ह्याच्या विकासात पत्रकारांचा वाटा देखील तेवढाच मोठा

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या पुरस्कार वितरण सोहळा संपन्न व गुणवंत मुलांचा सत्कार सोहळा संपन्न सावंतवाडी अद्यापत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचे स्मारक होताना मी अर्थ खात्याच्या मंत्री होतो. नुकतच राज्य सरकारने पुस्तकांच गाव म्हणून बाळशास्त्रींच…

होडावडे पुलावर पाणी आल्याने वेंगुर्ला तळवडे सावंतवाडी वाहतूक २६ तास ठप्प

सावंतवाडी होडावडे पुलावर पाणी आल्याने वेंगुर्ला सावंतवाडी वाहतूक २६ तास ठप्प गेले दोन दिवस बंद आहे. सतत दार पळत असलेल्या पावसामुळे होणारे पाळणा घोडावडे पुलावरील पाणी कमी होत नाही त्यामुळे सावंतवाडी तळवडे वेंगुरला वाहतो पूर्ण पणे ठप्प झाली आहे या…

अतिवृष्टीमुळे सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शाळांना सोमवारी 8 जुलै रोजी सुट्टी !!शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांची घोषणा

सावंतवाडी प्रतिनिधीरविवारी ७ जुलैला झालेल्या अतिवृष्टीमुळे सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीत पुढील काही तास अतिवृष्टीची शक्यता पाहता शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी 8 जुलै सोमवारी एक दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे.याबाबतची घोषणा त्यानी सावंतवाडी येथे…

सावंतवाडी तालुक्यातील तळवडे बाजारपेठ मध्ये पुराचे पाणी घुसले.दुकानदार याचे झाले नुकसान तर तळवडे होडावडे पुलावर पाणी आल्याने वेंगुर्ला सावंतवाडी वाहतूक ७ तास ठप्प

सावंतवाडी प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्यात आज मुसळधार पाऊस पडला या सततधार  पडलेल्या पाऊसामुळे सावंतवाडी तालुक्यातील ग्रामीण  भागातील नदीनाले याना पूर आल्याने वाहतूक ठप्प  झाली. सावंतवाडी तळवडे वेंगुर्ला मार्गावरील होडावडे पुलावर पाणी आल्याने ७ तास वाहतूक ठप्प होती . वाहनचालक व प्रवाशी…

सावंतवाडी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे सत्कार

सावंतवाडी सावंतवाडी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे सत्कार सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता . या कार्यक्रमास उपस्थित जिल्हा कॉग्रेस अध्यक्ष इरशाद शेख , कॉग्रेस नेते अँड .दिलीप नार्वेकर ,सावंतवाडी तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर ,शहराध्यक्ष ॲड. राघवेंद्र…