Category कणकवली

सिंधुदुर्गात महायुतीचे जागा वाटप जाहीर !जिल्हापरिषदसाठी भाजप ३१,शिवसेना १९, पंचायत समिती भाजप ६३, शिवसेना ३७भाजप नेते खासदार नारायण राणे यांची पत्रकार परिषदेत माहिती

सिंधुदुर्गात महायुतीचे जागा वाटप जाहीर !जिल्हापरिषदसाठी भाजप ३१,शिवसेना १९, पंचायत समिती भाजप ६३, शिवसेना ३७भाजप नेते खासदार नारायण राणे यांची पत्रकार परिषदेत माहिती कणकवली : महायुतीचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठीचा जागावाटपाचा फॉर्म्युला अंतिम झाला आहे. जिल्हा…

खासदार नारायण राणेंच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवणार! उद्योगमंत्री उदय सामंत !राज्याचे उद्योगमंत्री आणि शिंदे शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी कणकवली येथील ‘ओम गणेश’ निवासस्थानी भाजप नेते खासदार नारायण राणे यांची घेतली सदिच्छा भेट

कणकवली: आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोकणच्या राजकारणात मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. राज्याचे उद्योगमंत्री आणि शिंदे शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी आज कणकवली येथील ‘ओम गणेश’ निवासस्थानी भाजप नेते खासदार नारायण राणे यांची सदिच्छा भेट घेतली.…

कलाकारांसाठी जास्तीत जास्त योजना आणि सोयी-सुविधा महायुती सरकारकडून मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध – पालकमंत्री नीतेश राणे!पंढरपूर येथे सिंधुदुर्गातील वारकऱ्यांसाठी वारकरी भवन उभारणार

कणकवली तालुकास्तरीय पालकमंत्री चषक भजन स्पर्धेचे झाले उद्घाटन कणकवली येथे आयोजित ‘तालुकास्तरीय पालकमंत्री चषक भजन स्पर्धेच्या’ उद्घाटन सोहळ्यात मंत्री नीतेश राणे बोलत होते. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, नगरसेवक राकेश राणे, ह.भ.प. विश्वनाथ गवंडळकर महाराज, भजनी…

राणे पुरून उरतात, आम्हाला संपवणं सोप्पं नाही’; कणकवलीतील मेळाव्यात नारायण राणेंचा विरोधकांना इशारा

‘राणे पुरून उरतात, आम्हाला संपवणं सोप्पं नाही’; कणकवलीतील मेळाव्यात नारायण राणेंचा विरोधकांना इशारा कणकवली:“भाजप हा माझ्या आयुष्यातील शेवटचा पक्ष आहे. मी श्रीमंत घरात जन्माला आलो नाही, पण जगेन तर स्वाभिमानानेच. आजवर अनेक पदे ईश्वराच्या कृपेने मिळाली, पण कधीही पदाचा गैरवापर…

खासदार नारायण राणे यांच्या स्वागतासाठी हजारो कार्यकर्ते व गाड्यांचा ताफा सज्ज

खासदार नारायण राणे यांच्या स्वागतासाठी हजारो कार्यकर्ते व गाड्यांचा ताफा सज्ज*पत्रा देवी ते बांदा अशा लांबच लांब गाड्यांच्या लागल्या रांगा*कार्यकर्त्यांमध्ये अपूर्व उत्साह, काही वेळातच खासदार राणेंचे होणार भव्य स्वागत.! बांदा;खासदार नारायण राणे त्यांच्या स्वागतासाठी बांदा येथे समर्थक कार्यकर्त्यांचा प्रचंड जनसमुदाय…

खा. नारायण राणे यांच्या स्वागतासाठी बांद्यात जय्यत तयारी; भव्य रॅलीचे आयोजन

खा. नारायण राणे यांच्या स्वागतासाठी बांद्यात जय्यत तयारी; भव्य रॅलीचे आयोजन बांदा: भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार नारायण राणे आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या या आगमनानिमित्त कार्यकर्ते याच्या वतीने बांदा येथे भव्य आणि जंगी स्वागत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले…

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे रविवार ४ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे रविवार ४ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर कणकवली : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे रविवारी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा नियोजित दौरा पुढीलप्रमाणे आहे – रविवार…

पालकमंत्री नितेश राणे शनिवार २० डिसेंबर पासून सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

पालकमंत्री नितेश राणे शनिवार २० डिसेंबर पासून सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर कणकवलीराज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे शनिवार २० डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत.संघटनात्मक…

सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायाकडून ‘संत सेवा’ आणि ‘ज्येष्ठ वारकरी’ पुरस्कारांसाठी अर्ज आवाहन!

सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायाकडून ‘संत सेवा’ आणि ‘ज्येष्ठ वारकरी’ पुरस्कारांसाठी अर्ज आवाहन! कणकवली:सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय, सिंधुदुर्ग यांच्या वतीने सन २०२५ सालासाठी दिले जाणारे प्रतिष्ठेचे ‘संत सेवा’, ‘ज्येष्ठ वारकरी’ आणि ‘कीर्तनकार’ पुरस्कारांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. वारकरी संप्रदायातील निष्ठावान सेवाभावी…

सिंधुदुर्ग मध्ये भाजप चारही नगरपरिषद- नगरपंचायतीवर विजय मिळेल

सिंधुदुर्ग मध्ये भाजप चारही नगरपरिषद- नगरपंचायतीवर विजय मिळेल मतदान प्रक्रियेदरम्यान जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासनाने उत्तम समन्वय साधत मतदारांना सुरक्षित आणि निर्भय वातावरण उपलब्ध करून दिले. या पारदर्शक उपक्रमाचे कौतुक करताना ना. नितेश राणे म्हणाले की, ही लोकशाहीला बळ देणारी…