Category सावंतवाडी

जे अधिकारी काम चुकरपणा करतील त्यांच्यावर कारवाई करा!राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या जिल्हाधिकारी यांना सूचना

सावंतवाडी जे काम चुकार वीज अधिकारी हलगर्जीपणा करत आहेत त्यांच्यावर कारवाई अटळ आहे. जे वीज अधिकारी काम चुकरपणा करतील त्यांच्यावर कारवाई करा अशा सूचना जिल्हाधिकारी किशोर तावडे यांना राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सावंतवाडी नगरपालिकेत झालेल्या बैठकीत दिल्या. एकाही…

मा . श्री देविदास आडारकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

मा देविदास आडारकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा* *मा देविदास आडारकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा*🌻🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 🪷शुभेच्छुक- आडारकर कुटुंबीय🪷 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🪷🪷🪷🪷🪷⭐अध्यक्ष_ सावंतवाडी नगरपरिषद कर्मचारी संघटना⭐कार्याध्यक्ष_ महाराष्ट्र म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियन सिंधुदुर्ग ⭐जिल्हा नगरपरिषद नगरपंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी महासंघ सिंधुदुर्ग जिल्हा.⭐संचालक_ सिंधुदुर्ग जिल्हा राज्य सरकारी…

महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

शुभेच्छुक : श्री रुपेश राऊळ(सावंतवाडी विधानसभा प्रमुख) 🟫 महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. 🚩शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. शुभेच्छुक : श्री रुपेश राऊळ(सावंतवाडी विधानसभा प्रमुख)…

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आज सावंतवाडी बस स्थानकातील खड्डे बुजवणार! मायकल डिसोजा तालुका संघटक

उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी विधानसभा मतदार संघात विविध उपक्रम सावंतवाडी ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज सावंतवाडी बस स्थानकातील खड्डे दगडाने बुजविण्यात येणार आहेत. तसेच वाढदिवसाचे औचित्य साधून सावंतवाडी मतदारसंघात विविध कार्यक्रम व उपक्रम राबविण्यात येणार आहेत,…

कळसुलकरच्या शिक्षण सप्ताहचा समारोप प्रा. रूपेश पाटील यांच्या व्याख्यानाने रविवारी होणार.! गुणवंत विद्यार्थी, मान्यवरांचाही होणार सन्मान

सावंतवाडी : शहरातील कळसुलवकर इंग्लिश स्कूल व आयबी सय्यद कनिष्ठ महाविद्यालय येथे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक २२ ते २८ जुलै या कालावधीत शिक्षण सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहाचा समारोप कार्यक्रम रविवार दिनांक २८…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील (सावंतवाडी, वेंगुर्ले ,दोडामार्ग) तालुक्यांमध्ये शहर – ग्रामीण भागातील वीजपुरवठा संदर्भात कुचकामी सरकारमुळे लोकांना अनेक समस्यांना द्यावे लागते तोंड! रुपेश राऊळ विधानसभाप्रमुख सावंतवाडी मतदारसंघ

२९ जुलै रोजी कुडाळ अधीक्षक अभियंता वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन विचारणार जाब सावंतवाडी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील (सावंतवाडी वेंगुर्ले दोडामार्ग) तालुक्यांमध्ये शहर – ग्रामीण भागातील वीजपुरवठा संदर्भात कुचकामी सरकारमुळे लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे शिवसेना (उध्दव बाळासाहेब…

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील गैरसोई दूर करून चांगली रुग्णसेवा द्यावी.डीन आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांना सूचना.!भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत

सिंधुनगरी : प्रतिनिधी सिंधुनगरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात अनेक गैरसोयी असून त्या गैरसोळी दूर कराव्यात यासाठी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी पुढाकार घेतला आहे. गुरुवारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर जोशी यांची भेट घेत या…

सह्याद्री फाउंडेशन सावंतवाडी व सावंतवाडी नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने २७ जुलै ते १९ ऑगस्ट या कालावधीत ‘मान्सून महोत्सव २०२४ चे आयोजन

सावंतवाडी, सह्याद्री फाउंडेशन सावंतवाडी व सावंतवाडी नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने २७ जुलै ते १९ ऑगस्ट या कालावधीत ‘मान्सून महोत्सव २०२४ चे आयोजन करण्यात आले आहे. त्या महोत्सवात विविध स्पर्धा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी असणार असून नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे…

तळवडेत सावंतवाडी वेंगुर्ले मार्गावर पडलेला भला मोठा पिंपळ वृक्ष अखेर ग्रामस्थ यांनी जेसीबीच्या सह्याने हटवला! मार्ग झाला सुरळीत सुरु

सावंतवाडी वादळ व मुसळधार पडलेल्या पावसामुळे तळवडे येथे सावंतवाडी वेंगुर्ले मार्गावर मुरारवाडी या ठिकाणी पिंपळ वृक्ष पडला होता त्यामूळे सावंतवाडी तळवडे वेंगुर्ला वाहतूक बंद झाली होती. अखेर ग्रामस्थ यांनी जेसीबीच्या सह्याने हटवला. भला मोठा पिंपळ वृक्ष पण उन्मळून पडला होता…

तळवडेत सावंतवाडी वेंगुर्ले मार्गावर पिंपळ वृक्ष पडल्यामुळे सावंतवाडी तळवडे वेंगुर्ला वाहतूक बंद तर मुरारवाडी या ठिकाणी किशोर नाईक च्या घरावर आंब्याचे झाड पडले

मुसळधार पाऊस व वादळ यामुळें घडली घटना सावंतवाडी सिंधुदूर्ग जिल्ह्यात गेले अनेक दिवस व वादळ,मुसळधार पाऊस पडत आहे.वादळ व मुसळधार पडलेल्या पावसामुळे तळवडे येथे सावंतवाडी वेंगुर्ले मार्गावर मुरारवाडी या ठिकाणी पिंपळ वृक्ष पडल्यामुळे सावंतवाडी तळवडे वेंगुर्ला वाहतूक बंद झाली आहे.…