Category सावंतवाडी

राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी शिर्डीच्या साईबाबांची प्रतिकृती असणाऱ्या देवाऱ्याची विधीवत करण्यात आली प्रतिष्ठापना

शिक्षण विभागातील 66 हजार शिक्षकांना न्याय देऊ शकलो याचा सार्थ अभिमान सावंतवाडी तालुक्यात अनेक वर्षे रेंगाळेल शिरशिंगे धरण मंजूर सावंतवाडी : राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी शिर्डीच्या साईबाबांची प्रतिकृती असणाऱ्या देवाऱ्याची विधीवत प्रतिष्ठापना करण्यात आली. मंत्री केसरकर यांनी…

राजे प्रतिष्ठान कामगार सेना महाराष्ट्र जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नंबर चार(४) सावंतवाडी च्या शिक्षिका श्रीम.अंजना राजीव घाडी व अन्वी अनंत धोंड जाहिर

आज होणारं पुरस्कार वितरण सोहळा सावंतवाडी राजे प्रतिष्ठान कामगार सेना महाराष्ट्र राज्य सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२४-२५ जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नंबर चार(४) सावंतवाडी च्या शिक्षिका श्रीम.अंजना राजीव घाडी व अन्वी अनंत धोंड यांची जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी…

निवडणूकआली की मोठंमोठ्या घोषणा भूमिपूजन करायची मात्र निवडणुका झाल्या की मात्र ते प्रकल्प ही नाही आणि केसरकरही नाही, ऊबाठा चे सावंतवाडी विधनासभा प्रमुख रुपेश राऊळ याची टिका

सावंतवाडी गेली पंधरा वर्ष आमदार, आठ वर्षे मंत्रीपद भोगून जो माणूस सावंतवाडीचा विकास करू शकत नाही, तो माणूस चार दिवसात काय विकास करणार..? असा सवाल उबाठा विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी केला आहे. साडेचार वर्ष कोमात असलेले केसरकर आता निवडणुकीच्या…

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा मी सच्चाकार्यकर्ता आहे.!विधानसभा निवडणूक मी“धनुष्यबाण” चिन्हावरच लढणार! मंत्री दीपककेसरकर

सावंतवाडी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा मी सच्चाकार्यकर्ता आहे. त्यामुळे येणारी विधानसभा निवडणूक मी“धनुष्यबाण” चिन्हावरच लढणार, असे सांगून मंत्री दीपककेसरकर यांनी भाजप प्रवेशाबाबत सुरू असलेल्या उलटसुटलचर्चेला आज पुर्णविराम दिला. दरम्यान शिक्षणमंत्री म्हणून मीराज्यात चमकदार कामगिरी केली आहे. मतदार संघात सुध्दामी…

कलंबिस्त शिवशक्ती कला क्रीडा मंडळ व ऑन कॉल रक्तदाते संस्था सिंधुदुर्ग याच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर व रक्तगट तपासणी शिबिर

सावंतवाडी प्रतिनिधी कलंबिस्त येथील. शिवशक्ती कला क्रीडा मंडळ व ऑन कॉल रक्तदाते संस्था सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिर व रक्तगट तपासणी मध्ये जवळपास 100 हून अधिक जणांनी सहभाग घेतला. यावेळी ऑन कॉल रक्तदाते संस्थेचे अध्यक्ष सेवानिवृत्त…

कास्ट्राईब राज्य शिक्षक संघटनेच्या वतीने महेंद्र चव्हाण यांचा सन्मान

सावंतवाडी सावंतवाडी येथील नवसरणी केंद्र येथे शालेय शिक्षण मंत्री दिपकभाई केसरकर यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या या राज्यस्तरीय शिक्षण परिषदेत कोकण पदवीधर मतदारसंघाचे विधानपरिषदेचे आमदार निरंजन डावखरे , कास्ट्राईब संघटनेचे राज्य अध्यक्ष आकाश तांबे,राज्य सरचिटणीस रविंद्र पालवे, कार्याध्यक्ष किरण मानकर आदि…

भोसले फार्मसी कॉलेजचा महादेव धुरी मुंबई विद्यापीठ कथालेखन स्पर्धेत तृतीय

सावंतवाडी सावंतवाडीयेथील यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीमधील बी.फार्मसी तृतीय वर्षात शिकणाऱ्या महादेव धुरी याने मुंबई विद्यापीठाच्या कथालेखन अंतिम फेरीत तृतीय क्रमांक पटकावला. मुंबई विद्यापीठाचे सांस्कृतिक समन्वयक डॉ.निलेश सावे आणि प्राचार्य, सोनोपंत दांडेकर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स व सायन्स यांच्या हस्ते…

राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व खा. डॉ अमोल कोल्हे यांचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना सावंतवाडी विधानसभा प्रमूख रुपेश राऊळ व जिल्हाप्रमुख बाबूराव धुरी यांनी केले स्वागत .

सावंतवाडी राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व खासदार डॉ अमोल कोल्हे यांचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना सावंतवाडी विधानसभा प्रमूख रुपेश राऊळ यांनी केले स्वागत . शिवस्वराज्य यात्रेच्या पार्श्वभूमी सावंतवाडी दौऱ्यावर असलेले राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे दोन दिग्गज…

🌺हार्दिक स्वागत🌺हार्दिक स्वागत🌺हार्दिक स्वागत

राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या“शिवस्वराज्य”यात्रेचे सावंतवाडीत हार्दिक स्वागतराष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष मा.जयंत पाटील आणि खा.डॉ.अमोल कोल्हे यांचे हार्दिक स्वागत 🙏स्वागोत्सुक🙏सौ.अर्चना घारे-परबकोकण विभागीय महिला अध्यक्षा 🌷🌷🌺हार्दिक स्वागत🌺हार्दिक स्वागत🌺हार्दिक स्वागत🌷🌷 राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या“शिवस्वराज्य”यात्रेचे सावंतवाडीत हार्दिक स्वागतराष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष मा.जयंत पाटील आणि खा.डॉ.अमोल कोल्हे यांचे हार्दिक…

मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल पूर्वी ठरल्याप्रमाणे वेत्ये येथे ग्रामपंचायतीच्या जमीनीवर व्हावे.!!माजगाव विभाग प्रमुख तथा वेत्त्ये माजी सरपंच श्री सुनील गावडे

मंत्री दिपक केसरकर यांनी उशिरा सुचलेल्या शहाणपणातून तरी तसा निर्णय घ्यावा. सावंतवाडी दि.४ ऑक्टोबर (प्रतिनिधी)सावंतवाडी येथील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल जागेअभावी रेंगाळत ठेवण्यापेक्षा महाविकास आघाडीचे सरकार असताना वेत्ये ग्रामपंचायत च्या जागेत होण्यासाठी प्रस्ताव पाठवला होता, त्यासाठी माजी खासदार विनायक राऊत यांनी पुढाकार…