Category सावंतवाडी

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील. प्रत्येक मागासवर्गीय वस्तीमध्ये भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मारकरुपी पुतळा बसवणार !मागासवर्गीय बांधवांनी आपली एकी कायम ठेवावी. मंत्री दिपक केसरकर

सावंतवाडी वैश्य भवन येथे सावंतवाडी तालुका मागासवर्गीय सेल , शिवसेना ,भाजप ,राष्ट्रवादी काँग्रेस आदी घटक पक्षाचा मेळावा संपन्न सावंतवाडी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ मध्ये मागासवर्गीय वस्तीमध्ये विकासात्मक कामे करण्यात आली आहेत. मागासवर्गीय बांधवांनी आपली एकी कायम ठेवावी.सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील. प्रत्येक मागासवर्गीय…

पक्ष विरोधी वागणूक झाल्याने विशाल परब यांची भाजप पक्षातून करण्यात आली हकालपट्टी! भाजप जिल्हा अध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी दिले आदेश

सिंधुदूर्ग सिंधुदुर्ग जिल्ह्याचे भाजपाचे जिल्हाप्रमुख प्रभाकर सावंत यांनी अखेर विशाल परब यांच्यावर कारवाई केली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची ४ नोव्हेंबर ही तारीख होती. पक्षात बंडखोरी झाल्याने, पक्ष विरोधी वागणूक झाल्याने त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. यावेळी भाजपच्या प्राथमिक…

न्हावेलीतील आकाशकंदील स्पर्धेत सुचिता कारिवडेकर प्रथम तर रेकॉर्ड डान्स स्पर्धेत जयेश सोनुर्लेकर

न्हावेली / वार्ताहर दिवाळी पाडव्यानिमित्त न्हावेलीतील चौकेकरवाडी येथे पार पडलेल्या आकाशकंदील व रेकॉर्ड डान्स स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.आकाशकंदील स्पर्धेत मळेवाड येथील कु.सुचिता सचिन कारीवडेकर चा प्रथम क्रमांक,अणसुर येथील श्री.प्रमोद विश्राम गावडे द्वितीय क्रमांक,तर सौ.प्रेरणा प्रमोद गावडे यांचा तृतीय…

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे जिल्हा समन्वयक, माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती ,चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांनी आपल्या पक्षाचा सदस्यत्व दिला पदाचा राजीनामा

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठविला आपला राजीनामा सावंतवाडी |प्रतिनिधी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे जिल्हा समन्वयक, माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती ,चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांनी आपल्या पक्षाचा सदस्यत्व पदाचा राजीनामा दिला आहे. पक्षाला सोडचिठ्ठी देत आता मी तटस्थ राहणार…

युतीकडून मंत्री दीपक केसरकर तर आघाडी करून माजी आमदार राजन तेली यांच्या सहबंडखोरी केलेले अर्चना घारे-परब, विशाल परब निवडणूक रिंगणात चौरंगी होणार लढत

सावंतवाडी विधानसभा निवडणुकीसाठी एकूण सहाउमेदवार रिंगणात सावंतवाडी मतदारसंघात एकूण २ लाख ३० हजार २ एवढे मतदार सावंतवाडी सावंतवाडी विधानसभा निवडणुकीसाठी सहा उमेदवार रिंगणात आहेत यामध्ये महायुतीकडून दीपक केसरकर तर आघाडी करून राजन तेली यांच्यासह बंडखोरी केलेले अर्चना घारे-परब, विशाल परब,…

महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी दिवाळी सणा निमित्त मळेवाड येतील व्यापारी यांना भेटून दिल्या शुभेच्छा

सावंतवाडी : महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी दीपावली सणानिमित्त मळेवाड जंक्शन येथील व्यापारी, दुकानदार यांची भेटून त्यांना गुलाबपुष्प देऊन दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. यावेळी श्री. केसरकर यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. व्यापारी, दुकानदारांनी सुद्धा…

मंत्री दिपक केसरकर याचे तळवडे येतील रिक्षा संघटनेतर्फे करण्यात आले स्वागत

सावंतवाडी शालेय शिक्षण मंत्री ते पक्के सहकार्य तळवडे या ठिकाणी दौऱ्यावर आले असताना त्यांनी तेवढे बाजारपेठ येथील व्यापारी यांना भेट दिली . यावेळीतळवडे येतील रिक्षा सघटना पदाधिकारी यांनी मंत्री केसरकर याची भेट घेऊन पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी रिक्षा व्यावसायिक…

मंत्री दिपक केसरकर यांनी तळवडे येतील भाजप व शिवसेना कार्यालयास दिली भेट पदाधिकारी यांच्या वतीने करण्यात आले जंगी स्वागत

भाजप शिवसेना पदाधिकारी आपण एकदिलाने काम करत आहोत यांचे श्रेय खासदार नारायण राणे व पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना जाते मंत्री दीपक केसरकर यांनी तळवडे, मळगाव बाजारपेठेत व्यापाऱ्यांना भेटून दिवाळीच्या दिल्या शुभेच्छा सावंतवाडी सुख आणि शांती यामुळे घरात लक्ष्मीची पावले येतात…

मंत्री दीपक केसरकर यांची भाजप कार्यालयाला भेट

सावंतवाडी शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज मंत्री दीपक केसरकर यांनी काल भरला. काल जी गर्दी झाली होती ती युतीच्या सर्व नेत्यांच्या केलेल्या प्रामाणिक कामाची पोचपावती होती. कोणी कितीही काड्या करायचे प्रयत्न केले तरी युती ही अभेद्य आहे. त्यामुळे सर्वांनी…

दिव्यांग बांधवांची अर्चनाताईंना साथ. आज कार्यालयात येऊन भेट घेत पाठिंबा केला जाहीर

दिव्यांग बांधवांची अर्चनाताईं घारे परब यांना आज पाठीबा जाहीर केला आज त्यांची कार्यालयांत येऊन भेट घेतली.आज कार्यालयात येऊन भेट घेत पाठिंबा केला जाहीर.यावेळी त्याच्या सोबत हरी भरत गांवकर ( मळगाव) ,जयेंद्र सीताराम राऊळ (कलबिस्त) , विठ्ठल भास्कर शिरोडकर (कुडाळ )…