Category सावंतवाडी

मंत्री दीपक केसरकर यांची सावंतवाडी शहरात प्रचारार्थ काढली रॅली !

सावंतवाडी: शालेय शिक्षण मंत्री व महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांच्या प्रचारार्थ शहरात रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. येऊन येऊन येणार कोण दीपक भाईंशिवाय आहे कोण? अशा घोषणा देत श्री. केसरकर यांना भरघोस मतांनी विजयी करा असे आवाहन यावेळी कार्यकर्त्यांनी मतदारांना…

मंत्री दीपक केसरकर यांचा विजय पक्का !सावंतवाडी, इथली लोक मनाला भावली : वृषाली श्रीकांत शिंदे

सावंतवाडी मंत्री दीपक केसरकर यांनी केलेलं काम तुमच्यासमोर आहे. त्यामुळे २० तारखेला भरभरून मतदान करा. दीपक केसरकर यांना बहुमताने विजयी करायचे आहे. आपला विजय निश्चित आहे. राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली चांगल काम भविष्यातही करायचे आहे असे मत सौ.…

मंत्री दिपक केसरकर २३ तारीखला विजयाचा चौकार मारणारच!मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विश्वास! मला हलक्यात घेतल्याने सरकार पलटून टाकले

हे सरकार घेणारं नाही तर देणारं आहे सावंतवाडी: दिपक केसरकर हे सुसंस्कृत, शांत, संयमी, अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असून ते आमचे सचिन तेंडुलकर आहेत. त्यामुळे ते विजयाचा चौकार मारून कप जिंकतील असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.…

पराभव दिसू लागल्याने राजन तेलींकडून अशा प्रकारची टीका !मंत्री दिपक केसरकर; मळगाव येथील ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

सावंतवाडी: राजन तेली हेच खरे दहशतवादी प्रवृत्तीचे प्रतीक आहेत. त्यांना पराभव समोर दिसू लागला असून येथील जनता त्यांना माफ करणार नाही. प्रवीण भोसले यांनी आपल्याला धमकी दिली, असा पंधरा वर्षांनी केलेला आरोप हा मोठा विनोद आहे. मुख्यमंत्री सावंतवाडीत आल्याने कार्यकर्त्यांमध्ये…

दक्षिण कोकणचे पंढरपूर भक्तांची तारणकर्ती.श्री देवी सोनुर्ली माऊली आज जत्रोत्सव! श्री देवी माऊलीच्या दर्शनासाठी भक्तांची झाली अलोट गर्दी

दक्षिण कोकणचे पंढरपूर भक्तांची तारणकर्ती.श्रीदेवी सोनुर्ली माऊली आज जत्रोत्सव माऊलीच्या दर्शनासाठी भक्तांची झाली अलोट गर्दी सिंधुदूर्ग दक्षिण कोकणचे पंढरपूर भक्तांची तारणकर्ती श्रीदेवी सोनुर्ली माऊलीचा आज जत्रोत्सव संपन्न होत आहे. या जत्रोत्सवाचे नियोजन योग्य प्रकारे करण्यात आले आहे. आरोग्यवस्था, पोलीस यंत्रणा…

विनाअनुदानित महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटनेच्या माध्यमातून मंत्री केसरकर यांना पाठिंबा! विजयानंतर कोल्हापूरातून मंत्री केसरकर यांची हत्तीवरून मिरवणूक काढणार

सावंतवाडी विनाअनुदानित महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटनेच्या माध्यमातून मंत्री केसरकर यांना पाठिंबा दर्शत खास कोल्हापुरी पद्धतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. फुलांची उधळण करत शिक्षकांनी त्यांचे ऋण व्यक्त केले. दीपक केसरकर मोठ्या मताधिक्याने विजयी व्हावे व पुन्हा एकदा राज्याचे शालेय शिक्षणमंत्री व्हावेत…

उध्दव ठाकरेंना माझ्यावर बोलण्याचा अधिकार नाही ! मंत्री दिपक केसरकर;!खा.नारायण राणे हे हाडाचे शिवसैनिक

वेंगुर्ला: उध्दव ठाकरेंना माझ्यावर बोलण्याचा अधिकार नाही. त्यांचे युवराज सावरकरांविरोधात बोलणाऱ्यांना मिठी मारतात हीच का त्यांची संस्कृती असा सवाल आज महायुतीचे उमेदवार व राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केला. केसरकर यांच्या प्रचारार्थ गुरुवारी वेंगुर्ला येथे सभेचे आयोजन करण्यात आले…

तळवडे येथील अर्जुन हरी आचरेकर यांच्या घरी 15 नोव्हेंबर रोजी सदगुरु पूजन सोहळ्याचे आयोजन

प.पू फलाहारी महाराज वार्षिक कार्यक्रम आयोजन सावंतवाडी प्रतिनिधि तळवडे येथील अर्जुन हरी आचरेकर यांच्या घरी स पूजन सोहळ्याचे आयोजन दिनांक 15 नोवेंबर 2024 रोजी करण्यात आले आहे. ओम श्री परमपूज्य सदगुरु फलाहारी महाराज यांचा वार्षिक कार्यक्रम होणार आहे. यावेळी सकाळी…

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे जिल्हा समन्वयक , जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांच्यासह सहकारी यांनी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांच्या नेतृत्वाखाली व त्यांच्या कार्यपद्धतीमुळे शिवसेना पक्षात केला प्रवेश

सावंतवाडी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे जिल्हा समन्वयक , जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांच्यासह त्यांचे सुपुत्र युवा सेनेचे सावंतवाडी तालुकाप्रमुख ॲड. कौस्तुभ गावडे , उपतालुकाप्रमुख विष्णू उर्फ आबा सावंत, संतोष गोवेकर यांच्यासह सुमारे 400 जणांनी…

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगिण विकास हेच माझे ध्येय आहे !मंत्री दिपक दीपक केसरकर यांनी माजी सैनिकांशी साधला संवाद

सावंतवाडी सावंतवाडी विधानसभा मतदार संघाचा सर्वांगीण विकास डोळ्यासमोर ठेवून मी कोट्यावधी रुपयाचा निधी या ठिकाणी आणला आहे. यापुढेही सर्वसामान्य मतदारांच्या भल्यासाठी मला काम करायचे आहे. ते ध्येय पुर्ण करण्यासाठी येथील जनतेने माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहावे, असे आवाहन महायुतीचे उमेदवार…