Category सावंतवाडी

सावंतवाडी भीम गीत स्पर्धेत मडूरा संघ प्रथम निरवडे द्वितीय

सावंतवाडी भीम गीत स्पर्धेत madura संघ प्रथम निरवडे द्वितीय सावंतवाडी( प्रतिनिधी )बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज प्रबोधन समन्वय समिती सावंतवाडी यांनी दरवर्षीप्रमाणे आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून आयोजित केलेल्या समूह गान भीम गीत स्पर्धेत रमाई कलाविष्कार मडुरा यांनी प्रथम क्रमांक प्राप्त…

राजे प्रतिष्ठान कामगार संघटना महाराष्ट्र राज्य सिंधुदुर्ग मार्फत खा. उदयनराजे भोसले महाराज यांचे निकटवर्ती, शिवप्रेमी जागिर कुरेशी यांचे करण्यात आले स्वागत

राजे प्रतिष्ठान कामगार संघटना महाराष्ट्र राज्य सिंधुदुर्ग मार्फत खा. उदयनराजे भोसले महाराज यांचे निकटवर्ती, शिवप्रेमी जागिर कुरेशी यांचे करण्यात आले स्वागत सावंतवाडी राजे प्रतिष्ठान कामगार संघटना महाराष्ट्र राज्य सिंधुदुर्ग ऑफिसला. खासदार उदयनराजे भोसले महाराज यांचे निकटवर्ती आणि विश्वासू, शिवप्रेमी जागिर…

एनएमएमएस’ व ‘एसटीएस’ परीक्षेत जनता विद्यालयाचे घवघवीत यश

एनएमएमएस’ व ‘एसटीएस’ परीक्षेत जनता विद्यालयाचे घवघवीत यश महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे आयोजित राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या मागास (एनएमएमएस) शिष्यवृत्ती परीक्षेत शिक्षण प्रसारक मंडळ तळवडे संचलित श्री जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, तळवडे येथील विद्यार्थ्यांनी उत्तम यश प्राप्त केले आहे. या…

राजे प्रतिष्ठान कामगार सेना महाराष्ट्र राज्य सिंधुदुर्ग शाखा तर्फे श्री श्री श्री १०८महंत मठाधिश परमपूज्य सद्गुरु श्री गावडे काका महाराज यांना वाढदिवसाच्य देण्यात आल्या शुभेच्छा

कुडाळ राजे प्रतिष्ठान कामगार सेना महाराष्ट्र राज्य सिंधुदुर्ग शाखा श्रीमंत खासदार उदयनराजे भोसले साहेब व महाराष्ट्र अध्यक्ष जितेंद्र खानविलकर उर्फ काकासाहेब, कार्याध्यक्ष महाराष्ट्र प्रकाश भाई कोळी, सरचिटणीस महाराष्ट्र चंद्रकांत जी धडके मामासाहेब यांच्या आदेशानुसार श्री श्री श्री १०८महंत मठाधिश परमपूज्य…

सन्माननीय खासदार तथा माजी केंद्रीय मंत्री नारायणराव राणे साहेब यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा..

सन्माननीय खासदार नारायणराव राणे साहेब यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा.. कोकणचे भाग्यविधाते खासदार श्री.नारायणराव राणे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक : श्री दीपक वसंतराव केसरकर(माजी शालेय शिक्षण तथा मराठी भाषा मंत्री महाराष्ट्र राज्य) तसेच जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी आणि तमाम…

तळवडे येते निमंत्रित आयोजित कबड्डी स्पर्धेत पंचक्रोशी जामसंडे कबड्डी संघ विजेता तर उपविजेता गिरोबा सांगेली संघ ठरला

सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने व हौशी कबड्डी संघटना सिंधुदुर्ग यांच्या सहकार्याने बाळू कांडरकर मित्र मंडळ, तळवडे व ग्रामस्थ आयोजित, स्वर्गीय. प्रकाश दादा परब स्मृती चषक वर्ष (17 वे) भव्य जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा. यशस्वीरित्या संपन्न झाली सावंतवाडी सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी…

भाजप पक्षातर्फे नवनिर्वाचित बुथ अध्यक्ष यांचा जिल्हा चिटणीस चंद्रकांत जाधव आणि मंडल अध्यक्ष आबोंली रवींद्र मडगावकर यांनी केला सत्कार

सावंतवाडी भारतीय जनता पार्टी चे नवनिर्वाचित मळगाव बुथ अध्यक्ष यांचा चंद्रकांत जाधव जिल्हा चिटणीस भाजप आणि मंडल अध्यक्ष आबोंली रवींद्र मडगावकर यांनी सत्कार केला. मळगाव गावात भाजपचे संघटन चांगल्या प्रकारे मजबूत होण्यासाठी मळगाव मध्ये चंद्रकांत जाधव जिल्हा चिटणीस ,आणि रवींद्र…

भाजपचा 45 वा स्थापनादिन वेंगुर्ले तालुक्यात उत्साह आणि जल्लोषात साजरा –

तालुका कार्यालयात जल्लोष –भाजपा वेंगुर्ले तालुका कार्यालयातील मोठ्या स्क्रीनवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे कार्यकर्त्यांशी संवाद साधला. तत्पूर्वी कार्याध्यक्ष रवींद्र जी चव्हाण यांचेही मार्गदर्शन व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे लाभले. महाराष्ट्रातील दीड कोटी सदस्य नोंदणी केलेल्या संघटनात्मक बांधणी बद्दल…

तळवडे येतील श्री राम मंदीर ठिकाणीं राम जन्मोत्सव सोहळा थाटात पडला पार

सावंतवाडी श्री राम जय राम जयजय राम अशा नामघोषात आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत रविवारी तळवडे येतील श्री राम मंदिरात राम जन्मोत्सव सोहळा थाटात साजरा करण्यात आला.येथील श्रीरामनवमी उत्सव या कालावधीत श्रीराम नवमी महोत्सवा निमित्त भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.…

भोसले इंटरनॅशनल स्कूलचे ‘सुवर्ण ‘ यश…..

गणित ऑलिंपियाडमध्ये २० विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल…. सावंतवाडी यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी गणित ऑलिंपियाड फाउंडेशनने घेतलेल्या नॅशनल गणित ऑलिंपियाड परीक्षेत लक्षणीय यश संपादन केले आहे. परीक्षेला शाळेचे ९६ विद्यार्थी बसले होते आणि सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विशेष बाब म्हणजे…