जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत नेरूरचे मोरेश्वर भजन मंडळ प्रथम तर वालावलचे जैन महालक्ष्मी भजन मंडळ द्वितीय

जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत नेरूरचे मोरेश्वर भजन मंडळ प्रथम तर वालावलचे जैन महालक्ष्मी भजन मंडळ द्वितीय सरमळे सातेरी भगवती कला क्रिडा मंडळाचे आयोजन सावंतवाडी सरमळे येथील श्री देवी सातेरी भगवती कला क्रिडा व सांस्कृतिक मंडळाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत…








