Category सावंतवाडी

बांदेकर कला महाविद्यालय, सावंतवाडी च्या विद्यार्थ्यांची मुंबई युनिव्हर्सिटी मधे चमक!महाविद्यालयासाठी अभिमानास्पद क्षण!

बांदेकर कला महाविद्यालय, सावंतवाडी च्या विद्यार्थ्यांची मुंबई युनिव्हर्सिटी मधे चमक महाविद्यालयासाठी अभिमानास्पद क्षण! सावंतवाडी मुंबई विद्यापीठाच्या बी.एफ.ए. (अप्लाइड आर्ट) शाखेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, बी. एस. बांदेकर कला महाविद्यालय, सावंतवाडीने यंदा आपल्या उत्तुंग कामगिरीने विद्यापीठ पातळीवर भरीव असा ठसा…

सावंतवाडीत १५ जून रोजी भव्य रक्तदान शिबीर आणि रक्तदात्यांचा सन्मान सोहळा-ऑन कॉल रक्तदाते संस्था सिंधुदर्ग व सावंतवाडी तालुका पत्रकार संघ तसेच रोटरी क्लब सावंतवाडी यांचे आयोजन

सावंतवाडीत १५ जून रोजी भव्य रक्तदान शिबीर आणि रक्तदात्यांचा सन्मान सोहळा ऑन कॉल रक्तदाते संस्था सिंधुदर्ग व सावंतवाडी तालुका पत्रकार संघ तसेच रोटरी क्लब सावंतवाडी यांचे आयोजन सावंतवाडी: ‘ रक्तदान श्रेष्ठ दान’ या उक्तीला सार्थ ठरवत १४ जून रोजीच्या ‘जागतिक…

कोमसापच्या सावंतवाडी तालुका शाखा अध्यक्षपदी कवी दीपक पटेकर तर राजू तावडे यांची सचिवपदी बिनविरोध निवड

सावंतवाडी : कोकण मराठी साहित्य परिषद शाखा सावंतवाडी कार्यकारिणीची वार्षिक सर्वसाधारण सभा जिमखाना हॉल, सावंतवाडी येथे दि. ११ जून २०२५ रोजी निवडणूक निरिक्षक तथा जिल्हाध्यक्ष मंगेश मसके यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुकाध्यक्ष ॲड. संतोष सावंत यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.…

मळगाव येथील शिवशंभू ग्रुपच्यावतीने मळगाव इंग्लिश स्कूलच्या आवारात वृक्षारोपण

मळगाव येथील शिवशंभू ग्रुपच्यावतीने मळगाव इंग्लिश स्कूलच्या आवारात वृक्षारोपण शिवराजाभिषेक सोहळा, छत्रपती संभाजी महाराज जयंती व जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य सावंतवाडी : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य व शिवराजाभिषेक सोहळा दिनांकनुसार, छत्रपती संभाजी महाराज जयंती तिथीप्रमाणे व शिवराजाभिषेक सोहळा तिथीनुसार या…

प्रशासनाचा गाढा अभ्यास असलेले आमदार दीपक केसरकर आरोग्य, वीज वितरण आणि रोजगार यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर सतत कोलांट्या मारत असल्याने त्यांच्या हतबलतेवर प्रश्नचिन्ह!ठाकरे शिवसेना विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ

सावंतवाडी: नगराध्यक्ष, चार वेळा आमदार आणि काही काळ मंत्रीपद भूषवलेल्या, प्रशासनाचा गाढा अभ्यास असलेले आमदार दीपक केसरकर आरोग्य, वीज वितरण आणि रोजगार यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर सतत कोलांट्या मारत असल्याने त्यांच्या हतबलतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काल सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत…

गोवा-सोलापूर–गोवा हवाई मार्ग सुरू; नागरी उड्डाण आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते उद्घाटन

सोलापूर हे फ्लाय९१च्या वाढत्या प्रादेशिक नेटवर्कमधील आठवे गंतव्य ठरले असून, केवळ महाराष्ट्रातीलच हे चौथे गंतव्य आहे. गोवा-सोलापूर–गोवा हवाई मार्ग सुरू; नागरी उड्डाण आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते उद्घाटन ~सोलापूर हे फ्लाय९१च्या वाढत्या प्रादेशिक नेटवर्कमधील आठवे गंतव्य ठरले असून, केवळ…

भारतातील पहिला जलपर्यटन प्रकल्प सिंधुदुर्गात, आज मुहूर्तमेढ सोहळा होणार संपन्न होणारं.! ; सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुका निवती येथील समुद्र तळाशी स्थापित होणार प्रकल्प.

माजी मंत्री दिपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली महिती सावंतवाडी : प्रतिनिधि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवती येथील समुद्र तळाशी स्थापित होणाऱ्या भारतातील पहिल्या जलपर्यटन प्रकल्पाचा मुहूर्तमेढ सोहळा आज संपन्न होणार आहे. मंत्रालय मुंबई येथून आज…

विजवीतरणच्या हलगर्जीपणामूळे मळगाव ब्रांम्हणपाट येथील गोपाळ सदाशीव सातार्डेकर यांच्या गायीचा झाला मृत्यू

सावंतवाडी विजवीतरणच्या हलगर्जीपणामूळे मळगाव ब्रांम्हणपाट येथील गोपाळ सदाशीव सातार्डेकर यांच्या गायीचा मृत्यू दोन दिवसापूर्वी शेतात चाराखात असताना अचानक शाॅक लागल्याने जागीच मृत्यू झाला . महावीतरणच्या हलगर्जीपणामूळे पोलवरील लाईन तूटून खाली शेतात पडल्याची तक्रार देउनही वेळीच उपाययोजना न झाल्यामूळे शेतकरी गोपाळ…

ज्ञान, संस्कार आणि उज्ज्वल भविष्यासाठी…””तुमच्या पाल्याच्या स्वप्नांना पंख देण्यासाठी!”संस्कार नॅशनल स्कूल निरवडे ठिकाणी आजच प्रंवेश घ्या!!!!!

आपल्या पाल्याच्या उज्वल भविष्यासाठी शाळा निवडताय??👇👇मग एकमेव पर्याय👇👇 संस्कार नॅशनल स्कूल निरवडे 📣 प्रवेश सुरू!! प्रवेश करू!! प्रवेश सुरू!! 📣 प्री प्रायमरी ते इयत्ता दहावी पर्यंतच्या वर्गांसाठी प्रवेश सुरू….. ️⃣ हीच शाळा का? सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रथम व एकमेव AI based…

तब्बल दहा रक्तदाते रुग्णाला जीवनदान देण्यासाठी GMC बांबोळी रक्तपेढीमध्ये पोहचले.

. तब्बल दहा रक्तदाते रुग्णाला जीवनदान देण्यासाठी रक्तपेढीमध्ये पोहोचले. ऑन कॉल रक्तदाते संस्थेच्या रक्तदाते यांनी केले मोलाचे योगदान