Category सावंतवाडी

सुभेदार मेजर संजय लक्ष्मण सावंत यांचा कारिवडे ग्रामपंचायत, कारिवडे पूर्व सैनिक संघटना व भैरववाडी ग्रामस्थ यांच्यावतीने करण्यात आला सन्मान

सावंतवाडी भारतीय सैन्य दलात ३० वर्षे अनेक आव्हानात्मक लढाईत यशस्वी योगदान देऊ शकलो हे मी माझे भाग्य समजतो. यासह ऑपरेशन सिंदूरमध्ये यशस्वी कामगिरी बजावल्याबद्दल जिल्ह्यात माझा गौरव झाला. मात्र ज्या गावात मी लहानाचा मोठा झालो त्या कारीवडे भूमीत सैनिकी परंपरा…

विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सभापती मंगेश तळवणेकर यांनी मुसळधार पावसामुळे घर जमीनदोस्त झालेल्या माडखोल येतील नारायण ठाकूर यांना १० हजार रुपयाची केली मदत

सावंतवाडी मुसळधार पावसामुळे घर जमीनदोस्त झालेल्या माडखोल ठाकुरवाडीतील नारायण ठाकूर यांच्यासमोर ऐन पावसाळ्यात निवाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला असुन आर्थिक परिस्थिती गरिबीची असलेल्या नारायण ठाकूर यांचा निवाऱ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी समाजातील दात्यांसह स्वयंसेवी संस्थांनी मदत करावी.मुसळधार पावसात नारायण ठाकूर यांचे घर जमीनदोस्त…

तळवडे अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटीचा २५ वा वर्धापन दिन थाटात साजरा!- अनेक मान्यवर यांनी दिल्या शुभेच्या

तळवडे अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटीचा २५ वा वर्धापन दिन थाटामाटात अनेक मान्यवर यांनी दिल्या शुभेच्या सावंतवाडी तळवडे येथील तळवडे अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेडने नुकताच आपला २५वा वर्धापन दिन अत्यंत उत्साहात आणि दिमाखदारपणे साजरा केला. हा रौप्यमहोत्सवी सोहळा संस्थेच्या आतापर्यंतच्या यशस्वी वाटचालीचा…

मळगाव इंग्लिश स्कूल प्रशालेने राबविला बांधावरची शाळा उपक्रम

मळगाव इंग्लिश स्कूल प्रशालेने राबविला बांधावरची शाळा उपक्रम शेतीच्या विविध कामांचा शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी घेतला अनुभव सावंतवाडी : तालुक्यातील मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव प्रशालेच्या शिक्षकांनी मुलांसोबत बळीराजासाठी एक दिवस या उपक्रमांतर्गत शाळेजवळच असलेल्या गोविंद कानसे यांच्या शेतात जाऊन शेतीच्या विविध…

लोकमान्य टिळकांच्या जयंतीनिमित्त संस्कार नॅशनल स्कूलमध्ये उत्साहात ‘स्वराज्य’चा जयघोष!!!

लोकमान्य टिळकांच्या जयंतीनिमित्त संस्कार नॅशनल स्कूलमध्ये उत्साहात ‘स्वराज्य’चा जयघोष!!!!! निरवडे‘ (सावंतवाडी ) स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच!’ या सिंहगर्जनेने ब्रिटिश साम्राज्याला हादरवून सोडणारे, भारतीय असंतोषाचे जनक, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती आज [संस्कार नॅशनल…

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तथा माजी मुख्यमंत्री यांना उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो यासाठी वाढदिवसानिमित्त मंदिरामध्ये लघुरुद्र यज्ञाचे आयोजन तसेच विवध कार्यक्रमाचे करण्यात आले आयोजन

सावंतवाडी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तथा माजी मुख्यमंत्री यांना उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो यासाठी मंदिरामध्ये लघुरुद्र यज्ञाचे आयोजन करून सत्तरावा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा निर्णय सावंतवाडी शिवसेना मध्यवर्ती कार्यालयामध्ये झालेला बैठकीमध्ये घेण्यात आला. या बैठकीमध्ये सावंतवाडी विधानसभा…

लायन्सच्या ब्रीदवाक्याला जागून सामाजिक बांधिलकीने लायन्स चे नाव उज्वल करा : किरण खोराटे

लायन्सच्या ब्रीदवाक्याला जागून सामाजिक बांधिलकीने लायन्स चे नाव उज्वल करा : किरण खोराटे सावंतवाडी :- लायन्स क्लबच्या माध्यमातून We serve ( वुई सर्व्ह) या ब्रीदवाक्यानुसार समाजातील सर्व घटका बाबत सामाजिक बांधिलकीने कार्यरत राहून लायन्स क्लब ची प्रतिमा जनतेत उंचवावी, असे…

पालकमंत्री नितेश राणेंकडून विक्रांत सावंत व कुटुंबीयांचे सांत्वन

पालकमंत्री नितेश राणेंकडून विक्रांत सावंत व कुटुंबीयांचे सांत्वनसावंतवाडी । प्रतिनिधी : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिक्षण महर्षी विकास भाई सावंत यांचे अलीकडेच दुःखद निधन झाले होते. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे…

तळवडे येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ! ; प्रकाश परब फाऊंडेशन व शिवसेना यांचा संयुक्त उपक्रम.

तळवडे येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ! ; प्रकाश परब फाऊंडेशन व शिवसेना यांचा संयुक्त उपक्रम. सावंतवाडी : तालुक्यातील तळवडे येथे नुकताच दहावी, बारावी आणि शिष्यवृत्ती परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. प्रकाश परब संपर्क कार्यालय…

नॅशनल स्टेम चॅलेंजच्या जिल्हास्तरीय स्पर्धेत सोनुर्ली विद्यालय प्रथममुंबई येथील विभाग स्पर्धेसाठी झाले सज्ज.

नॅशनल स्टेम चॅलेंजच्या जिल्हास्तरीय स्पर्धेत सोनुर्ली विद्यालय प्रथममुंबई येथील विभाग स्पर्धेसाठी झाले सज्ज. मुंबई येथील विभागीय स्पर्धेसाठी या गटाची निवड झाली आहे. विजेत्या गटात चैतन्या मिलिंद गावकर,अथर्व नारायण मोर्ये, कौस्तुभ विष्णू नाईक या विद्यार्थ्यांनी “टच बेस सेन्सर” हे उपकरण तयार…