Category सावंतवाडी

संस्कार नॅशनल स्कूल निरवडेमध्ये ‘ग्रीन कलर डे’ चा उत्साहात साजरा

सावंतवाडी संस्कार नॅशनल स्कूल निरवडे मधील प्री-प्रायमरी विभागातील चिमुकल्यांनी नुकताच ‘ग्रीन कलर डे’ मोठ्या उत्साहात साजरा केला. निसर्गातील हिरव्या रंगाचे महत्त्व आणि पर्यावरणाचे रक्षण याविषयी जागृती करण्यासाठी हा दिवस आयोजित करण्यात आला होता. या खास दिवसासाठी शाळेतील सर्व विद्यार्थी आणि…

सिंधुदुर्गच्या शैक्षणिक क्षेत्रात AI च्या माध्यमातून भविष्यात मोठ्या प्रमाणात क्रांती!सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचा जिल्हा परिषदनिहाय आढावा

सावंतवाडी रेल्वे टर्मिनस व थांब्याचे प्रश्न लवकरच मार्गी लागतील : ना. नितेश राणे सिंधुदुर्गाच्या शैक्षणिक क्षेत्रात Al च्या माध्यमातून भविष्यात मोठ्या प्रमाणात क्रांती सावंतवाडी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांची मी अलीकडेच भेट घेतली. यावेळी जिल्हाभरातील प्रवासी संघटनेकडून दिले गेलेले निवेदन माझ्याकडे होते.…

सावंतवाडी तालुक्यातील नेमळेत घरफोडी सोन्याचे 11 तोळ्याचे दागिने व 35 हजार रुपयाची रोख रक्कम अज्ञात चोरट्याने चोरली

सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील नेमळे कुंभारवाडी येथील मोहनदास खराडे (वय 62) हे सकाळी ६ वाजता आपल्या कामानिमित्त घर बंद करून बाहेर गेले असता दुपारी तीन वाजता आल्यावर त्यांनी पाहिले तर खिडक्याच्या काच फोडून व आतील कडी काढून कपाटातील सोन्याचे सुमारे…

तळवडे व्यापारी संघाकडून सिद्धेश्वर आणि सातेरी मंदिराला मॅटरोल अर्पण

तळवडे व्यापारी संघाकडून सिद्धेश्वर आणि सातेरी मंदिराला मॅटरोल अर्पण सावंतवाडी तळवडे येथील व्यापारी संघाने तळवडे गावाचे ग्रामदैवत असलेल्या सिद्धेश्वर मंदिर आणि सातेरी मंदिराला मॅटरोल अर्पण करून एक स्तुत्य उपक्रम राबवला आहे. भाविकांना बसण्यासाठी आणि मंदिराच्या स्वच्छतेसाठी हा मॅटरोल अर्पण करण्यात…

शेतकऱ्यांच्या विविध मागण्या लवकरात लवकर पूर्ण करा

शेतकऱ्यांच्या विविध मागण्या लवकरात लवकर पूर्ण करा भारतीय किसान संघाच्याच्यावतीने निवेदनातून मागणी सावंतवाडी : पीएम आशा आधारीत एमएसपी भावाने भात, सोयबीन, कडधान्ये, मका, कापुस शेतमालाची सरकारी खरेदी केंद्रे त्वरीत सुरू करणे, अतीवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे सत्वर करून मदत मदतनिधी…

सावंतवाडी तालुका काँग्रेसच्या आढावा बैठकीत निवडणूक रणशिंग फुंकले!जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगर परिषदेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी तालुका काँग्रेस कमिटीची महत्त्वपूर्ण आढावा बैठक संपन्न

सावंतवाडी तालुका काँग्रेसच्या आढावा बैठकीत निवडणूक रणशिंग फुंकले! सावंतवाडी, येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगर परिषदेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी तालुका काँग्रेस कमिटीची महत्त्वपूर्ण आढावा बैठक मोठ्या उत्साहात पार पडली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष व जिल्हा प्रभारी रामचंद्र (आबा)…

तळवडे शाळा नंबर ९ मध्ये मोफत वह्यांचे वाटप

तळवडे शाळा नंबर ९ मध्ये मोफत वह्यांचे वाटप सावंतवाडीभारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त तळवडे गावातील विद्यार्थ्यांसाठी मोफत वह्या वाटपासारखा एक सामाजिक उपक्रम राबवण्यात आला.भारतीय जनता पार्टीचे नेते तथा माजी आंबोली मंडल अध्यक्ष संदीप गावडे यांच्या सहकार्याने…

हत्तींचा कायमस्वरुपी बंदोबस्त करावा ! सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या शिष्टमंडळाने उपवनसंरक्षक यांच्याकडेकेली मागणी

सावंतवाडी दोडामार्ग तालुक्यात हत्तींचा उपद्रव प्रचंड वाढला असून तालुक्यातील शेती,बागायतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून शेतकऱ्यांच्या जीवितास धोका उत्पन्न झाला आहे. या हत्तीच्या कळपाने काल घोटगे गावातील प्राथमिक शाळेच्या इमारतीचे नुकसान केले आहे. यापूर्वी जीवीतहानी सुद्धा झालेली आहे. या हत्तींचा…

तळवडे येथे पूर्वीदेवी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त २३ पासून विविध कार्यक्रम

तळवडे येथे पूर्वीदेवी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त २३ पासून विविध कार्यक्रम सावंतवाडी तळवडे आंबाडेवाडी येथील पूर्वीदेवी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त २३ पासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.मंगळवार २३ रोजी सायंकाळी ७ ते १० वाजता भूतनाथ भजन मंडळ,निरवडे ,ब्राह्मणदेव भजन मंडळ,तळवडे रात्री १० ते…

सावंतवाडी शहरातील बाजारपेठ नवरात्रोत्सव मित्रमंडळाच्यावतीने मंगळवारी २३ व २४ सप्टेंबर रोजी जिल्हास्तरीय निमंत्रित भजन स्पर्धेचे आयोजन

सावंतवाडी प्रतिनिधी सावंतवाडी शहरातील बाजारपेठ नवरात्रोत्सव मित्रमंडळाच्यावतीने मंगळवारी २३ व २४ सप्टेंबर रोजी जिल्हास्तरीय निमंत्रित भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या भजन स्पर्धेसाठी जिल्ह्यातील निवडक १० भजन संघांना निमंत्रित करण्यात आले आहे.मंगळवारी २३ सप्टेंबर रोजी होणारी भजनेसायंकाळी ६ वाजता…