Category सावंतवाडी

पैशाच्या जोरावर उडणाऱ्यांना गाडण्याची वेळ आलीय’ – मळगावात आमदार महेश सावंतांचा विरोधकांवर हल्लाबोल तळवडे जिल्हा परिषद मतदार संघात जोरदार प्रचार मोहीम सुरु!मळगावात ठाकरे शिवसेनेच्या प्रचार कार्यालयाचा माहीमचां आमदार महेश सावंत यांच्या हस्ते शुभारंभ

पैशाच्या जोरावर उडणाऱ्यांना गाडण्याची वेळ आलीय’ – मळगावात आमदार महेश सावंतांचा विरोधकांवर हल्लाबोल मळगावात ठाकरे शिवसेनेच्या प्रचार कार्यालयाचा माहीमचे आमदार महेश सावंत यांच्या हस्ते शुभारंभ ​मळगाव “शिवसेनेने या निवडणुकीत निस्वार्थी उमेदवार दिले आहेत. त्यामुळे पैशाच्या जोरावर उडणाऱ्यांना या निवडणुकीत गाडण्याची…

संस्कार नॅशनल स्कूल निरवडेचे स्नेहनसंमेलन आणि बक्षीस वितरण सोहळा आज

सावंतवाडी : दर्शन विद्या एज्युकेशन सोसायटी सचालित संस्कार नॅशनल स्कूल निरवडेचे स्नेहनसंमेलन आणि बक्षीस वितरण सोहळा मंगळवार, दि. 3 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आले आहे. सायंकाळी 5 वा. शाळा प्रांगणात उद्घाटन सोहळा होणार आहे. उद्घाटन कार्यक्रमास मध्यप्रदेशचे माजी कॅबिनेट मंत्री धर्माचार्य…

कर्तव्यपथावर सिंधुदुर्गातील कॉयर उद्योजकांचा सन्मान! प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यास विशेष आमंत्रण

कर्तव्यपथावर सिंधुदुर्गातील कॉयर उद्योजकांचा सन्मान! प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यास विशेष आमंत्रण सिंधुदुर्ग । प्रतिनिधी :दिल्लीतील कर्तव्यपथावर होणाऱ्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या राष्ट्रीय सोहळ्यास सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कॉयर (नारळ तंतू) क्षेत्रात कार्यरत असलेल्या उद्योजकांना विशेष आमंत्रण देण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कॉयर उद्योगाच्या…

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकपदी डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांची बढती

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकपदी डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांची बढती सावंतवाडी – प्रतिनिधीसावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील स्त्रीरोग तज्ञ डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांना उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक (वर्ग एक) या पदावर बढती देण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांपासून हे पद रिक्त होते.…

माजगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडीचे अध्यक्ष विक्रांत सावंत यांनी प्रचाराचा केलां शुभारंभ

सावंतवाडी : जिल्हा परिषद निवडणुकीत माजगाव मतदारसंघातून तरुण, तडफदार युवा नेतृत्व शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडीचे अध्यक्ष विक्रांत सावंत यांनी प्रचाराचा नारळ फोडला आहे. माजगाव स्वयंभू महादेव मंदिर, श्री देवी सातेरी मंदिरात नतमस्तक देवदेवतांचे आशीर्वाद घेऊन त्यांनी घरोघरी प्रचाराला सुरुवात केली आहे.…

सावंतवाडी रेल्वे टर्मिनस लढ्याला मळगाव पंचायत समिती मतदारसंघ उमेदवार पांडुरंग राऊळ यांनी दिला जाहीर पाठिंबा

सावंतवाडी रेल्वे टर्मिनस लढ्याला मळगाव पंचायत समिती मतदारसंघ उमेदवार पांडुरंग राऊळ यांनी दिला जाहीर पाठिंबा मळगाव सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच्या रखडलेल्या कामाबाबत शिवसेना (उबाठा) चे मळगाव–नेमळे पंचायत समिती मतदारसंघातील उमेदवार पांडुरंग राऊळ यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. “निवडून आल्यानंतर माझी पहिली…

26 जानेवारीला उप जिल्हा रुग्णालय कृती समितीचा उपोषणाचा इशारा!सावंतवाडीत बैठक: प्रशासनास दोन दिवसांची मुदत

26 जानेवारीला उप जिल्हा रुग्णालयकृती समितीचा उपोषणाचा इशारासावंतवाडीत बैठक: प्रशासनास दोन दिवसांची मुदत सावंतवाडी, ता.23: उप जिल्हा रुग्णालय सावंतवाडीच्या समस्यां संदर्भात शनिवार 24 जानेवारी पर्यंत ठोस लेखी आश्वासन जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाकडून मिळाले तरच उपोषणाचा फेरविचार होईल. अन्यथा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे…

कोळंबी उत्पादन आणि मत्स्यव्यवसाय विकासासाठी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक संपन्न!महाराष्ट्राचे मंत्री नितेश राणे यांची उपस्थिती

कोळंबी उत्पादन आणि मत्स्यव्यवसाय विकासासाठी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक संपन्न!महाराष्ट्राचे मंत्री नितेश राणे यांची उपस्थिती नवी दिल्ली, दि २२ जानेवारी: देशातील मत्स्यव्यवसाय क्षेत्राचा कायापालट करण्यासाठी आणि कोळंबी उत्पादनात मोठी वाढ करण्याच्या उद्देशाने आज नवी दिल्ली येथे केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय…

तळवडे येथील श्री सिद्धिविनायक मंदिराचा आज ३३ वा वर्धापनदिन सोहळा उत्साहात संपन्न होणार! गणेश जयंतीनिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

तळवडे येथील श्री सिद्धिविनायक मंदिराचा आज ३३ वा वर्धापनदिन सोहळा उत्साहात संपन्न होणार! गणेश जयंतीनिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन तळवडे:येथील ग्रामदैवत आणि भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री सिद्धिविनायक मंदिराचा आज ३३ वा वर्धापनदिन आणि श्री गणेश जयंती (विनायक चतुर्थी)…

इन्सुली पंचायत समितीसाठी श्री. शिवा गावडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल; कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्साह

इन्सुली पंचायत समितीसाठी श्री. शिवा गावडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल; कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्साह इन्सुली: इन्सुली पंचायत समिती निवडणुकीसाठी श्री. शिवा गावडे यांनी आपला उमेदवारी अर्ज मोठ्या उत्साहात दाखल केला. यावेळी संघटनेचे बहुसंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.उमेदवारी अर्ज भरताना…