Category सावंतवाडी

आशिष जाधव ठरले मल्लसम्राट केसरी २०२४.!सावंतवाडीचा रोहित जाधव उपविजेता.!

मल्लसम्राट प्रतिष्ठान सावंतवाडी आणि नामदार दीपकभाई केसरकर मित्रमंडळ यांचे आयोजन. सावंतवाडी : सावंतवाडी येथील शिव उद्यानात मल्लसम्राट केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार चांगलाच रंगला. यात विजेता ठरला तो ओरोस येथील पोलीस सेवा दलात कार्यरत असलेला पैलवान आशिष जाधव तर सावंतवाडी येथील…

महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सौ.सुषमा प्रवीण मांजरेकर यांचा सावंतवाडी तालुका भंडारी मंडळातर्फ करण्यात आला सत्कार

सावंतवाडी सावंतवाडी तालुका भंडारी मंडळातर्फे आयोजित वधू वर स्नेहमेळाव्यात महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल आरोस विद्या विहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महविद्यालयाच्या शिक्षिका प्रा.सुषमा प्रवीण मांजरेकर यांचा व त्यांच्या आई वडिलांचा विशेष सन्मान करण्यात आला.…

कष्ट, जिद्द व प्रामाणिकणाचे दुसरे नाव म्हणजे भंडारी समाज !अखिल भारतीय भंडारी महासंघाचे अध्यक्ष नवीनचंद्र बांदिवडेकर

सावंतवाडी तालुका भंडारी समाज मंडळातर्फे आयोजित केलेल्या वधू वर सूचक व स्नेह मेळाव्याला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद सिंधुदूर कष्ट, जिद्द व प्रामाणिकणाचे दुसरे नाव म्हणजे भंडारी समाज. भंडारी समाज हा लढवय्या समाज आहे. भंडारी समाजाने आपली एकजूट घट्ट ठेवावी. मायनक भंडारी,…

सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे पुरस्कार जाहीर

सावंतवाडी सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये वैनतेयकार मे.द.शिरोडकर आदर्श पत्रकार पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार सागर दत्ताराम चव्हाण यांना जाहीर झाला असून माजी आमदार तथा ज्येष्ठ पत्रकार जयानंद मठकर आदर्श पत्रकार पुरस्कार प्रवीण सगुण मांजरेकर यांना जाहीर…

सावंतवाडी तालुक्यातील मळगाव व सोनुर्ली गावचे दैवत श्री देव दोन पूर्वस देवाचा वार्षिक जत्रोत्सव उद्या

सावंतवाडी सावंतवाडी तालुक्यातील मळगाव आणि सोनुर्ली या दोन गावचे दैवत असलेल्या मळगाव येथील श्री देव दोन पूर्वस देवाचा वार्षिक जत्रोत्सव उद्या शनिवार ६ जानेवारी रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे.सोनुर्ली येथील श्री देवी माऊलीप्रमाणे दोन पूर्वस हे सोनुर्ली आणि…

सुधीर प्रभूआजगांवकर यांचे दातृत्व.!आजगाव ग्रंथालयास केली आर्थिक मदत

सावंतवाडी सावंतवाडी तालुक्यातील मूळ आजगाव गांवचे सुपुत्र व मुंबई स्थित श्री. सुधीर रघुनाथ प्रभूआजगांवकर यांनी मोठं दातृत्व दाखवत समाजात सामाजिक बांधिलकीने एक नवा आदर्श उभा केला आहे. श्री. प्रभूआजगावकर यांनी मराठी ग्रंथालय , आजगांवला संगणक संच व फर्निचरसाठी रोख रु.…

सावंतवाडी तालुक्यातील न्हावेली गावात गव्यांच्या मुक्त संचाराने भीती : शेतकऱ्यांमध्ये चितेंचे वातावरण

न्हावेली सावंतवाडी तालुक्यातील न्हावेली गावात गव्यांचा मुक्त संचार पुन्हा आढळून आला असून शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे तसेच याआधी मनसे विद्या्थी माजी सावंतवाडी माजी शहराध्यक्ष अशिष सुभेदार यांच्या माध्यमातून आणि न्हावेली ग्रामपंचायत सदस्य अक्षय पार्सेकर तसेच चेतन पार्सेकर, नवनाथ…

भाजपाचे शहर अध्यक्ष अजय गोंदावळे यांची सेवा शक्‍ती संघर्ष एसटी कामगार संघाच्या अध्यक्षपदी नियुक्‍ती

सावंतवाडी भाजपाचे शहर अध्यक्ष अजय गोंदावळे यांची सेवा शक्‍ती संघर्ष एसटी कामगार संघाच्या अध्यक्षपदी नियुक्‍ती करण्यात आली आहे. तर उपाध्यक्षपदी लक्ष्मण बरागडे, आबा माणगावकर, व्ही.डी. गावडे तर सचिव म्हणून रावजी राणे यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या समवेत सहसचिव ए.…

मल्लसम्राट प्रतिष्ठान, सावंतवाडी आणि ना. श्री. दीपकभाई केसरकर मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मल्लसम्राट केसरी’ कुस्ती स्पर्धेचे आयोजन

सावंतवाडी महाराष्ट्राच्या मातीतील मर्दानी खेळ म्हणजे कुस्ती. कुस्ती या खेळाला गत वैभव प्राप्त करून देण्यासाठी मल्लसम्राट प्रतिष्ठान सावंतवाडी आणि ना. श्री. दीपकभाई केसरकर मित्रमंडळ यांनी पुढाकार घेतला असून सिंधुदुर्ग जिल्हा कुस्ती असोसिएशन यांच्या मान्यतेने सावंतवाडी येथील शिव उद्यानात रविवार दिनांक…

सिंधुदूर्ग जिल्ह्यातील कुडाळच्या शमिका चिपकर हिची दिल्ली येथे होणा-या राष्ट्रीय शालेय जलतरण स्पर्धेसाठी निवड

सावंतवाडी गोवा येथील पणजी काम्पाल येथे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय शालेय जलतरण स्पर्धेमध्ये कुडाळच्या कु. शमिका सचिन चिपकर हिने 2 सिल्व्हर तर 1 ब्राॅन्झ मेडल पटकावले.दिल्ली येथे होणा-या राष्ट्रीय शालेय जलतरण स्पर्धेसाठी तिची गोवा राज्यातून निवड झाली आहे. ती सध्या गोवा…