Category सावंतवाडी

अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान राबवित असलेले उपक्रम कौतुकास्पद!!युवराज श्रीमंत लखम सावंत भोसले

सावंतवाडी आयुर्वेदाचे तज्ञ डॉक्टर घडविण्यासह आयुर्वेदाचा प्रसार व प्रचारासह आजार होऊच नये यासाठी अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान राबवित असलेले उपक्रम कौतुकास्पद आहेत. कारण संपूर्ण जगात आयुर्वेदिक उपचार चिरकाल टिकणारे असुन हे उपचार म्हणजे एक देणगीच आहे. असे प्रतिपादन सावंतवाडी संस्थांनचे…

पत्रकार व माजी नगरसेवकांच्या एकीला माझा सलाम !! विशाल परब भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष,

सावंतवाडीत आयोजित मैत्रीपुर्ण क्रिकेट सामन्याचे उत्साहात उद्घाटन सावंतवाडी आजचे राजकारण कोणत्या दिशेने गेले आहे हे सगळ्यांना माहित आहे. परंतु त्याला फाटा देत सावंतवाडीचे पत्रकार आणि माजी नगरसेवक एकत्र नांदताना दिसतात, हे कौतुकास्पद आहे. त्यांच्या या एकीला माझा सलाम, असे कौतुक…

स्वक्षमता ओळखून करिअरची निवड केल्यास यश निश्चित मिळेल.! प्रा. रुपेश पाटील

चौकुळ येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये व्याख्यान संपन्न. सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थी प्रचंड बुद्धिमान आहेत. आपला माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल राज्यात सर्वोत्तम आहे. मात्र असे असतानाही विविध स्पर्धा परीक्षांमध्ये आपल्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे यश समाधानकारक नाही. याचे मुख्य…

सोनुर्ली गावाच्या हद्दीत अनधिकृत रित्या क्रशर सुरू असून ते तात्काळ बंद करा ?अन्यथा 26 जानेवारी रोजी ग्रामपंचायत ध्वजस्तंभा जवळ उपोषण करणार! सोनुर्ली येथील सामाजिक कार्यकर्ते दिपक नाईक याच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना देण्यात आले निवेदन

सावंतवाडी सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली गावाच्या हद्दीत अनधिकृत रित्या क्रशर सुरू असून ते तात्काळ बंद करा अन्यथा 26 जानेवारी रोजी ग्रामपंचायत ध्वजस्तंभाजवळ उपोषण करण्याचा इशारा सोनुर्ली येथील सामाजिक कार्यकर्ते दिपक नाईक यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदाद्वारे दिला आहे.श्री नाईक यांनी जिल्हाधिकारी यांना…

माजी नगरसेवक व पत्रकार यांच्यात रविवारी क्रिकेटचा मैत्रीपूर्ण सामना

सावंतवाडी माजी नगरसेवकांचे आयोजन सावंतवाडी सावंतवाडी येथील नगरपरिषद चे माजी नगरसेवक व सावंतवाडीतील पत्रकार यांच्यात हलक्या चेंडूचा मैत्रीपूर्ण क्रिकेट सामना येथील स्वार हाॅस्पीटल च्या समोरील मैदानावर रविवारी १४ जानेवारीला सकाळी ०९ वाजता आयोजित करण्यात आला आहे. या मैत्रीपूर्ण सामन्यात पत्रकार…

महाराष्ट्र राज्य एस. टी.कामगार(उ.बा.ठा) सेनेत इतर संघटनातील पदाधिकारी तसेच कर्मचाऱ्यांचा जाहीर प्रवेश!

आबा सावंत यांची तालुकाप्रमुख तर अमित आडके यांची आगार अध्यक्षपदी निवड सावंतवाडी सावंतवाडी आगाराची महाराष्ट्र एसटी कामगार सेनेची वार्षिक सर्वसाधारण बैठक आदिनारायण मंगल कार्यालय येथे संपन्न झाली , सदर बैठकीसाठी एस.टी. कामगार सेना जिल्हाप्रमुख अनुप दयानंद नाईक, सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक…

शिरशिंगे गावातील राणेवाडी येथे श्री देव क्षेत्रपाल पिंपळेश्वर कलामंचचा उद्घाटन समारंभ संपन्न

शिरशिंगे गावाची ओळख हि सैनिकांचे गाव!! सौ. अर्चना घारे अध्यक्षा- कोकण विभाग राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी सावंतवाडी शिरशिंगे गावातील राणेवाडी येथे विघ्नहर्ता कला क्रीडा मंडळ यांच्या पुढाकाराने श्री देव क्षेत्रपाल पिंपळेश्वर कलामंच बांधण्यात आले. या कलामंचाचे उद्घाटन सौ. अर्चना घारे…

अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्या अर्चनाताई घारे-परब यांचे सावंतवाडी तहसिलदारांना पत्र

सावंतवाडी : अवकाळी पावसाने कोकणातील नुकसान झालेल्या आंबा आणि काजूच्या बागांचे पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कोकण विभागीय अध्यक्षा अर्चनाताई घारे-परब यांनी तहसिलदार यांना दिलेल्या पत्रातून केली आहे. काल दिनांक ६ जानेवारी २०२४…

सावंतवाडी नगरपालिका माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांना जीवे मारण्याचा कट! पत्रकार परिषदेत बबन साळगावकर यांचा खळबळजनक गौप्यस्फोट!

सावंतवाडी ते आंबोली घाटरस्ता भ्रष्टाचार प्रकरणात उठविला आवाज ! सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण याची दखल घेणार का? सावंतवाडी सिंधुदूर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी ते आंबोली घाटरस्ता भ्रष्टाचार प्रकरणात आवाज उठविल्याच्या रागातून अधिकारी आणि ठेकेदारांच्या आंबोलीत झालेल्या एका हॉट मिक्स प्लांट संदर्भातील…

शिवचरित्रकार व हिंदवी परिवार महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. शिवरत्न शेटे याच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा दक्षिणेतील दिग्विजय’ या विषयावर व्याख्यानला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद

सिंधुमित्र सहयोग प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले होते आयोजन सावंतवाडी छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकानंतर दक्षिण दिग्विजयाची मोहीम काढली होती. या मोहिमेत दक्षिणेतील हिंदुंना दिलासा देण्याचे काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केले होते. महाराष्ट्रातील राजा आपल्या रक्षणासाठी दक्षिणेत आल्याचा विश्वास तामिळ, तेलगू, आंध्रमधील हिंदुंमध्ये…