Category कुडाळ

सिंधुदुर्गच्या कन्या कु. शमिका सचिन चिपकर ने गोवा येतील इंटरस्कूल स्विमींग चॅम्पियनशीपमध्ये प्राप्त केले गोल्ड मेडल

कुडाळ गोवा येथे आरडी स्कूलमध्ये इंटरस्कूल स्विमींग चॅम्पियनशीप पार पडली.त्यामध्ये मुष्टीफंड हायस्कूल गोवा येथे शिकत असलेल्या सिंधुदुर्गच्या कु. शमिका सचिन चिपकर हिने 50 मी. ब्रेस्टस्ट्रोक मध्ये गोल्ड, 50मी. फ्रीस्टाईल मध्ये ब्राॅन्झ, 200मी. आय एम मध्ये ब्राॅन्झ तसेच 4 × 50मी.…

व्हाईस ऑफ मीडिया तर्फे पत्रकारांसाठी आरोग्य शिबिर उपक्रम स्तुत्य -जिल्हाधिकारी किशोर तावडे

ओरोस प्रतिनिधी :विकासाच्या प्रक्रियेत सतत समाजाभमुख कार्य करणाऱ्या पत्रकारांच्या आरोग्याच्या दृष्टीने आरोग्य तपासणी कार्यक्रम हा स्तुत्य उपक्रम असून पत्रकारांच्या आरोग्याच्या दृष्टीने असे उपक्रमराबविणे गरजेचे आहे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी केले सिंधुदुर्ग नगरी येथे व्हॉइस ऑफ मीडिया सिंधुदुर्ग यांच्यावतीने…

देहविक्रय संघटित गुन्हेगारीः अरुण पांडे

मुंबई विद्यापीठ सिंधुदुर्ग उपपरिसरात कार्यशाळा संपन्न सिंधुदुर्ग देहविक्रय स्त्रिया का करतात, त्यापाठीमागची कारणे काय ? किंवा देहविक्रय करण्यासाठी त्या स्वतः पुढाकार घेतात कि त्यांची फसवणूक करुन अथवा त्यांचे शोषण करून त्यांना देहविक्रय करायला भाग पाडले जाते, हे प्रश्न केवळ संशोधनाचे…

आंगणेवाडी आणि कुणकेश्वर यात्रा नियोजन बैठक संपन्न

सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्र राज्यातील तसेच अन्य राज्यांतील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या आंगणेवाडी आणि कुणकेश्वर यात्रेला अनेक ठिकाणाहून भाविक येतात. यात्राकाळात भाविकांची गैरसोय होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी. भाविकांना सुविधा देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने कामे करावीत असे निर्देश पालकमंत्री…

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख

सिंधुदुर्ग.   सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून मकरंद देशमुख यांनी आज पदभार स्वीकारला. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस यांच्याकडून हा पदभार स्वीकारला आहे. सेवेच्या यापूर्वीच्या काळात चांगले काम करण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार या पदावर सुद्धा चांगले काम…

अत्यग्निष्टोम महासोमयाग यज्ञाचे 5 ते 10 फेब्रुवारी दरम्यान तेंडोली,कुडाळ येथे आयोजन

प्राचीन यज्ञीय जीवनाची प्रत्यक्ष अनुभूती घेण्याची आणि चारही वेदातील मंत्रांचे एकाच वेळी श्रवण करण्याची दुर्मिळ संधी सिंधुदूर्ग वेद, संहिता – श्रुती ( ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद ) यावर आधारित विश्व कल्याण आणि प्रत्येकाला विशेष दैवी अनुभव प्रदान करणारा अत्यग्निष्टोम महासोमयाग…