Category कुडाळ

सणासुदीच्या काळात ऑनलाईन शॉपिंग करताना काळजी घ्यावी.! ग्राहक पंचायत महाराष्ट्र, सिंधुदुर्ग जिल्हा

कुडाळ सणासुदीच्या काळात खरेदीत मोठी वाढ होत असल्यामुळे, अनेक ग्राहक बऱ्याचदा महत्त्वाच्या सुरक्षात्मक पद्धतीकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे आर्थिक नुकसान आणि मनस्ताप होऊ शकतो. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशनने ग्राहकांना सण-उत्सवाचा काळ अधिक सुरक्षितपणे आणि आनंदाने घालवण्यासाठी काही महत्त्वाचे सल्ले दिले आहेत.झकपक ऑफर…

सिंधुदुर्ग येथील कु. शमिका सचिन चिपकर हिची राजकोट – गुजरात येथे होणाऱ्या ६८ व्या नॅशनल स्कूल गेम २०२४-२५ साठी सलग दुसऱ्यावर्षी झाली निवड

शमिका चिपकरच सर्वत्र होत आहे कौतुक सिंधुदूर्ग जिल्याच नावं केलं उज्वल सध्या म्हापसा येथील जी. एस. आमोणकर विद्यामंदिर मध्ये घेत आहे शिक्षण गोवा गोवा राज्याच्या क्रीडा व युवक कार्य संचालनालयामार्फत झालेल्या माध्यमिक शालेय क्रीडा स्पर्धा २०२४-२५ मध्ये म्हापसा येथील जी.…

शिवसेना नेते खासदार श्री.संजय राऊत आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर” -संदेश पारकर

सिंधुदुर्ग शिवसेना नेते खासदार श्री.संजय राऊत हे मालवण राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची पाहणी करण्यासाठी आज शुक्रवार दिनांक 30 ऑगस्ट 2024 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येणार असून त्यांचा नियोजित दौरा खालीलप्रमाणे आहे. १) सकाळी १०.०० वा.चिपी विमानतळ येथे आगमन.२)…

त्या नराधमांना तात्काळ अटक करा.!, उबाठा सेनेचे पदाधिकारी आक्रमक

कुडाळ पोलीस निरीक्षकांना निवेदन सादर.. कुडाळ बदलापूर पूर्व मधील एका नामांकित शाळेत दोन चिमुरड्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणानं सद्या अख्खा महाराष्ट्र हादरला आहे. अगदी अजाणत्या वयातच दोन चिमुकल्यांना सोसाव्या लागलेल्या या वेदनांमुळे केवळ बदलापुरातील नव्हे तर देशातील प्रत्येकजण हळहळला आणि…

कोकण पट्टयातील चार जिल्ह्यांचे भंडारी समाजाचे महाअधिवेशन 25 ऑगस्टला होणार रत्नागिरीत

मुंबई – गोवा महामार्गाला दानशुर भागोजीशेट कीर यांचे नाव देण्यात यावे चार जिल्ह्याच्या बैठकीत झाला ठराव.. कुडाळ कोकण पट्टयातील चार जिल्ह्यांचे भंडारी समाजाचे महाअधिवेशन 2024 हे रविवार दिनांक 25.08.2024.रोजी सावरकर नाट्यगृह,श्रीमान भागोजीशेठ कीर पुण्यनगरी,रत्नागिरी येथे ठीक सकाळी 10.00 ते सायंकाळी…

रोणापाल सोनुर्ली जंगलात लोखंडी साखळीने बांधलेल्या स्थितीत आढळलेल्या त्या अमेरिकन महिलेला अधिक उपचारासाठी सिंधुदुर्ग मधून रत्नागिरीत हलविले.

सिंधुदूर्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यात खळबळ जनक घटना सावंतवाडी तालुक्यांत घडली , रोणापाल-सोनुर्ली येथील जंगलात लोखंडी साखळीने बांधलेल्या स्थितीत आढळलेल्या त्या अमेरिकन महिलेला अधिक उपचारासाठी सिंधुदुर्ग मधून रत्नागिरी येथे हलविले. तिची मानसिक स्थिती स्थिर नसल्याने तिला सुरुवातीला सावंतवाडी येथून ओरोस येथे तेथून…

भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी महसूल दिनानिमित्त प्रशासनाला दिल्या शुभेच्छा

सिंधुदूर्ग राज्यात आज दिनांक १ ऑगस्ट रोजी संपन्न होणाऱ्या महसूल दिनाच्या नमित्ताने भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी जिल्हाधिकारी किशोर तावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांच्यासह महसूल प्रशासनातील अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट घेत महसूल पंधरवड्याच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी माजी आमदार राजन तेली…

मसिआच्या माध्यमातून कोकणातील प्रश्र्नांचा पाठपुरावा करणार.. उपाध्यक्ष, श्रीकृष्ण परब यांचे प्रतिपादन.

सावंतवाडी महाराष्ट्र चेंबर्स ऑफ काॅमर्स इंडस्ट्रीज अँन्ड ॲग्रीकल्चर च्या माध्यमातून कोकणातील विविध समस्या बाबत नाशिक येथे संपन्न झालेल्या गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत सविस्तर चर्चा झाली . कोकण रेल्वेच्या अनेक समस्या असून ज्या भूमिपुत्रांनी कवडीमोल दराने आपल्या जमीनी दिल्या आणि हा दूरदर्शी…

गेळे मधील सर्वे नंबर १९ व २० सर्वे नंबर आरक्षणातून वगळण्याचा प्रस्ताव शासनाला सादर

सर्वसामान्य जनतेसाठी सरकार असल्याची पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची प्रचिती: अखेर उपोषण मागे सिंधुदुर्ग सावंतवाडी तालुक्यातील गेळे येथील स. नं. १९ व स. नं. २० मधील आरक्षित केलेले क्षेत्र गेळेवासियांच्या वहीवाटीप्रमाणे वाटपात समाविष्ट करावे व सार्वजनिक सोयीसुविधांकरीता शासनास आवश्यक असलेले २७,००…

पत्रकार समीर म्हाडेश्वर, यांना पञकारिता, दशावतार सेवा पुरस्काराने सन्मानित

समृद्धी पब्लिकेशन व सम्यक सामाजिक संस्था, मुंबईचे आयोजन मुंबई गुरुपौर्णिमा अवचित्त साधून मुंबई-ठाणा येथील मराठी ग्रंथ संग्रहालय सभागृहात समृद्धी पब्लिकेशन व सम्यक सामाजिक संस्था, मुंबई आयोजित राष्ट्रीय एकात्मता गौरव संमेलन, ठाणे – २०२४ ‌अंतर्गत पत्रकार समीर म्हाडेश्वर, रा.कुडाळ सिंधुदुर्ग महाराष्ट्र…