Category कुडाळ

राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे हे उद्या शनिवार, दिनांक १७.०५.२०२५ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

सिंधुदुर्गनगरी :  राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे हे उद्या शनिवार, दिनांक १७.०५.२०२५ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. सकाळी १०.०० वा. : पुणे विमानतळावरुन विमानाने चिपी विमानतळाकडे प्रयाण. सकाळी ११.०० वा. :…

फ्लाय९१कडून विमान प्रवासात खाद्यपदार्थांसाठी ऑनलाईन पर्याय; इनफ्लाइट जेवणासाठी युपीआयद्वारे बुकिंगची सुविधा

फ्लाय९१कडून विमान प्रवासात खाद्यपदार्थांसाठी ऑनलाईन पर्याय; इनफ्लाइट जेवणासाठी युपीआयद्वारे बुकिंगची सुविधा ~आता विमानप्रवासादरम्यान खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी ऑनलाईन पेमेंटची सुविधा उपलब्ध. सिंधुदुर्ग, मे २०२५: फ्लाय९१ या प्रादेशिक विमानसेवेने आता प्रवाशांसाठी एक नवा सोयीचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. आता प्रवासी विमानप्रवासादरम्यान…

राज्यात आज होणारं मॉक ड्रिल संपुर्ण जिल्ह्यात दुपारी 4 वाजता मॉक ड्रिल तर रात्री 8 वाजता देवगड, वेंगुर्ला आणि मालवण या सागरी भागात ब्लॅक आऊट!जिल्हाधिकारी अनिल पाटील

राज्यातील 16 ठिकाणांमध्ये सिंधुदुर्गचाही समावेश जिल्हाभरात होणार मॉक ड्रिल संपुर्ण जिल्ह्यात दुपारी 4 वाजता मॉक ड्रिल रात्री 8 वाजता देवगड, वेंगुर्ला आणि मालवण या सागरी भागात ब्लॅक आऊट, सिंधुदुर्गजम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने खबरदारीचा उपाय…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 11 मे रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

सिंधुदूर्ग मालवण शहरातील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवार दि. 11 मे रोजी दर्शन घेणार आहेत. हा कार्यक्रम दुपारी 12:30 ते 1:30 दरम्यान पार पडणार आहे. यावेळी मंत्रिमंडळातील इतर मंत्री देखील उपस्थित राहणार…

सिंधुदुर्ग जिल्हा ठरला राज्यातील व देशातील पहिला “एआय” प्रणाली वापरणारा जिल्हा !सिंधुदुर्ग जिल्हा ‘एआय’ प्रणालीत राज्य व देशात रोल मॉडेल ठरेल : मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे एआय प्रणालीचा सिंधुदुर्ग जिल्ह्यात शानदार शुभारंभ

जिल्ह्यात राबविल्या जाणाऱ्या प्रणालीचे दिले प्रात्यक्षिक जिल्ह्यातील नागरीकांना कमी कालावधीत दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस असून सर्वांच्या साथीने यात आपण निश्चितच यशस्वी होऊ! मंत्री नितेश राणे सिंधुदुर्ग: रामचंद्र कुडाळकर “सिंधुदुर्ग जिल्हा हा ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (एआय) युक्त जिल्हा म्हणून…

कोकण रेल्वे मार्गावरील जादा होळी स्पेशल रेल्वेना जूनपर्यंत मुदतवाढ मिळावी.

अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती मुंबईची रेल्वे प्रशासनाकडे मागणी

सिंधुदुर्ग कुडाळ येथील सिंधू क lन्या कु. शमिका सचिन चिपकरची गोव्यात जलतरण स्पर्धेत भरीव कामगिरी

खेलो इंडिया खेलो अंतर्गत गोवा येते घेत आहे शिक्षण गोवा सांगोल्डा द आर्डी स्कूल आणि फिट फॉर लाइफच्या संयुक्त विद्यमाने गोवा येथे २५ वी वार्षिक आंतरशालेय जलतरण चॅम्पियनशिप नुकतीच पार पडली. त्यात ६० शाळांच्या मुलांनी सहभाग घेतला होता.त्यात सध्या गोवा…

पालकमंत्री नितेश राणे उद्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर

पालकमंत्री नितेश राणे उद्या सिंधुदुर्गात.. सिंधुदुर्गनगरी :- मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे हे बुधवार दि. 12 फेब्रुवारी 2025 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. बुधवार दि. 12 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी…

वसई सावंतवाडी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आमदार राजन नाईक यांची भेट

वांद्रे – मडगाव सुपरफास्ट रद्द करून वसई – सावंतवाडी पॅसेंजर सुरू करण्याची केली मागणी…

सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष पदी समिल जळवी यांची बिनविरोध निवड.

सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष पदी श्री.समिल प्रभाकर जळवी यांची भंडारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवार दिनांक 06.02.2025.रोजी महासंघाचे अध्यक्ष श्री.हेमंत करंगुटकर पदाधिकारी यांच्या उपस्थितीत समिल जवळी यांची निवड केली आहे.गेली अनेक वर्षें सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाचे तसेच…