मुंबईतील ऐतिहासिक जीएसबी टेम्पल ट्रस्टच्या विश्वस्तपदी डॉ. अमेय देसाई यांची निवड

मुंबईतील ऐतिहासिक जीएसबी टेम्पल ट्रस्टच्या विश्वस्तपदी डॉ. अमेय देसाई यांची निवड वेंगुर्ला जीएसबी टेम्पल ट्रस्टने गेल्या अनेक दशकांपासून धार्मिक परंपरा जपण्याबरोबरच समाजहिताचे अनेक उपक्रम राबवले आहेत. धार्मिक विधी, उत्सवांचे आयोजन, समाजातील गरजू घटकांसाठी मदतकार्य, शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम अशा विविध…








