Category सिंधुदुर्ग

कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गाड्यांमधील तिकीट तपासणी मोहिम अधिक तीव्र करणार !कोकण रेल्वे जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई

सावंतवाडी कोकण रेल्वे आपल्या मार्गावर धावणाऱ्या गाड्यांमधील तिकीट तपासणी पुढील तीन महिन्यांसाठी अधिक तीव्र करणार आहे. तिकीट तपासणीची विशेष मोहीम राबविण्यात येणार अशी माहिती कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई यांनी दिली आहे . संपूर्ण मार्गावर अभिमानाने प्रवास करा,सन्मानाने प्रवास…

देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी युवा पिढीचे हात बळकट करण्याची गरज शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर

भोसले नॉलेज सिटी सावंतवाडी येते आयोजित चाय पे चर्चा कार्यक्रमात व्यक्त केले मत आताच्या युवा पिढीकडे “टॅलेंट”भरपूर सावंतवाडी आत्ताच्या युवा पिढीकडे “टॅलेंट” खूप आहे. त्यामुळे देशालाआत्मनिर्भर करण्यासाठी युवा पिढीचे हात बळकट करण्याची गरज आहे,असे मत भोसले नॉलेज सिटी सावंतवाडी येथे…

भारताचे थोर शास्त्रज्ञ गोव्याचे सुपुत्र डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी बालपणीच्या आठवणींना दिला उजाळा. !! तंत्रज्ञानाच्या युगात आत्ताची मुलं वाचनात कुठेतरी कमी पडतात! वाचनाचा दिला सल्ला!

सावंतवाडी येथील भोसले नॉलेज सिटीत १ हजार विद्यार्थ्यांशी साधला सावंतवाडी भारताचे थोर शास्त्रज्ञ गोव्याचे सुपुत्र डॉ. रघुनाथ माशेलकर बुधवारी सावंतवाडी येथील भोसले नॉलेज सिटीत त्यांनी   १ हजार विद्यार्थ्यांशी संवाद साधला.यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना वाचनाचा सल्ला दिला. वाचनाशिवाय पर्याय नसल्याच त्यांनी सांगितलं.…

तळवडे येतील श्री देवी बामणादेवीचां वार्षिक जत्रोत्सव २२नोव्हेंबर रोजी

सावंतवाडी तळवडे गावातील श्री देवी बामणा देवीचा वांर्षिक जत्रोत्सव शुक्रवार २२/१२/२०२३ रोजी होत आहे. श्री बामणादेवी च्या वार्षिक जत्रोत्सव ला भाविक मोठया प्रमाणात गर्दी करतात.तळवडे खेरवाडी येथे वार्षिक जत्रोत्सव होणार आहे.नवसाला पावणारी आणि हाकेला धावणारी अशी यांची महती आहे.यावेळी उत्सव…

आपले वर्तन, भावना, प्रेरणा आणि वैचारिक बैठक यांचे एकत्रित प्रकटीकरण म्हणजे व्यक्तिमत्व !! प्रा. रुपेश पाटील ‘

सावंतवाडी आपले वर्तन, भावना, प्रेरणा आणि वैचारिक बैठक यांचे एकत्रित प्रकटीकरण म्हणजे व्यक्तिमत्व होय. व्यक्तिमत्व म्हणजे सामाजिक परिस्थितीत घडणाऱ्या व्यक्तीच्या वर्तनाची गोळाबेरीज असते. तसेच व्यक्तिमत्व म्हणजे स्वतःच्या परिसराशी व्यक्तीचे जे वैशिष्ट्यपूर्ण समायोजन होत असते, त्याला कारणीभूत असणारी आणि वर्तनाला चालना…

कोकणातील युवाईने आपल्या कौशल्याच्या जोरावर व्हावे आत्मनिर्भर!लाल मातीतचं करावं अपेक्षित करिअर! दूरदर्शनचे माजी सहाय्यक संचालक जयू भाटकर यांचे प्रतिपादन.!

सावंतवाडी कोकणातील मुलांमध्ये उपजत बुद्धिमत्ता आहे.  मात्र मुंबईसारख्या महानगरी आणि तेथील चंदेरी दुनियाचे आकर्षण त्यांना अधिक असल्यामुळे त्यांचे कौशल्य आणि श्रम याचा वापर मूठभर उद्योजक मंडळींना होत आहे.  यापुढे मुंबईसारख्या महानगरीत आपल्या अलौकिक बुद्धिमत्तेमुळे स्वतःचं स्थान बळकट करणाऱ्या, कौशल्यधिष्ठित युवकांनी…

एक्साइस ऑफिस बांदा येथे अवैध्य दारू वाहतुकीच्या विरोधात मनसेची धडक

एक्साइस ऑफिस बांदा येथे अवैध्य दारू वाहतुकीच्या विरोधात मनसेने दिला इशारा सिंधुदूर्ग सद्यस्थितीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात सगळीकडेच अवैद्य रित्या गोवा राज्यातील दारूचा सुळसुळाट चालू आहे. आजची युवा पिढी या स्वस्त मिळणाऱ्या दारूमुळे मोठ्या प्रमाणात व्यसनाधीन होत आहे. त्याच प्रमाणे कमी श्रमात…

निरवडे येथील संस्कार नॅशनल स्कूल लच्या विद्यार्थ्यांनी श्री देव घोडेमुख मंदिर परिसरात राबवली स्वच्छता मोहिम!

श्रमदानातून दिला स्वच्छतेचा धडा सावंतवाडी वेंगुर्ले तालुक्यातील मातोंड पेंडूर या गावाचे प्रसिद्ध व जागृत असलेले देवस्थान श्री घोडेमुख मंदिर येथील प्रसिद्ध कोंबड्याची जत्रा नुकतीच पार पडली .या जत्रेनिमित्त लाखों भाविक जनसमुदाय घोडेमुख जत्रोत्सवला आले होते. नवस फेडण्यासाठी मानाचा कोंबडा या…

मातोंड पेंडूर गावचे देवस्थान 360 चाळयाचा अधिपती श्री देव घोडेमुख देवांच्या चरणी जत्रोत्सव निमित्त लाखों भाविक झाले नतमस्तक !!

हजारो भाविकांनी कोंबे देऊन फेडले नवस तळवडे प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्‍यातील मातोंड पेंडूर गावचे देवस्थान श्री देव घोडेमुख देवाचा वार्षिक जत्रोत्सव आज संपत्न झाला.हजारो भक्तगण यांनी कोबे देऊन आपले नवस फेडले. तसेच ज्या हजारो भक्तांच्या मनोकामना पूर्ण झाल्या होत्या.…

मातोंड पेंडूर गावचे देवस्थान ३६० चाळ्याचा अधिपती श्री देव घोडेमुख देवाच्या वार्षिक जत्रोत्सवास येणाऱ्या भक्तगणांचे हार्दिक स्वागत 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏*शुभेच्छुक* सौ.मयुरी महेश वडाचेपाटकर(सरपंच मातोंड ग्रामपंचायत) श्री महेश सुरेश वडाचेपाटकर (महेश ज्वेलर्स तळवडे बाजारपेठ ता- सावंतवाडी जिल्हा सिंधुदूर्ग √√√√√√√√√√√√√√√√√√√√√🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻जाहिरात –🌿आमच्याकडे सर्व गाड्यांचे इन्शुरन्स…