शेतकऱ्यांचे तारणहार मोदी सरकार ! गणेश तात्या भेगडे , प्रदेशाध्यक्ष – किसान मोर्चा , महाराष्ट्र

किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष यांच्या उपस्थितीत सिंधुदुर्ग किसान मोर्चा जिल्हा कार्यकारणी बैठक वेंगुर्ला मोदींच्या नेतृत्वाखाली देश सर्व दिशांनी प्रगती करत असताना या विकास यात्रेत सर्वसामान्य माणसाला महत्वाचे स्थान दिलेले आहे . मोदीजींच्या नेतृत्वाचे हे वैशिष्ट्य आहे की , त्यांच्या सर्व निर्णयांचा…








