पावसामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना आवश्यक सहकार्य करा.! – अर्चना घारे-परब.(राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभागीय महिला अध्यक्षा)

डेगवे येथील पडझड झालेल्या घरांची पाहणी करत अधिकाऱ्यांना केल्या सूचना सावंतवाडी : डेगवे गावातील नुकसानग्रस्त भागाची योग्य ती पाहणी करा, तात्काळ शासकीय स्तरावरून सर्वेक्षण होऊन योग्य ती मदत नुकसानग्रस्त बांधवांना झाली पाहिजे. नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करणे, आपले नैतिक कर्तव्य आहे…








