गणेशोत्सवात पुणे येथून सिंधुदुर्गात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी ‘अल्प दरात बस सेवा’

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ. अर्चना घारे-परब यांच्या सौजन्यानेअल्प दरात बस सेवा उपलब्ध सावंतवाडी : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ. अर्चना घारे-परब यांच्या सौजन्याने सालाबादप्रमाणे यंदाही सिंधुदुर्गवासियांसाठी ”अल्प दरात बस…








