दोडामार्ग पत्रकार संघ ठरला विजेता.!वेंगुर्ला संघाला उपविजेतेपद. स्पर्धेला मंत्री व राजकीय पदाधिकारी यांनी दिली भेट

सावंतवाडीत पत्रकारांच्या क्रिकेट स्पर्धा संपन्न.! सावंतवाडी : अंतिम सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर खणखणीत षटकार ठोकत दोडामार्ग संघाच्या संतोष लोंढेने आपल्या संघाला स्वप्नवत विजय मिळवून दिला. तर बलाढ्य समजल्या जाणाऱ्या वेंगुर्ला पत्रकार संघाला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले. रविवारी सावंतवाडीत पत्रकार बांधवांच्या…


