Category मनोरंजन

राजे प्रतिष्ठान कामगार सेना महाराष्ट्र शाखा सिंधुदूर्गचा उदया 28 फेब्रूवारी 2025 रोजी वर्धापन दिन

विवध क्षेत्रातील मान्यवरांना येणारं गौरविण्यात सिंधुदूर्ग राजे प्रतिष्ठान कामगार सेना महाराष्ट्र शाखां सिंधुदुर्गचा उदया 3वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे. यावेळी विवध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राजे प्रतिष्ठान कामगार सेना महाराष्ट्र राज्य याच्या मार्फत सामाजिक विकासात्मक.व उद्योजक व सामाजिक…

माॅडेलींग क्षेत्रात वेंगुर्लेचे नाव रोशन केल्याबद्दल कु.किरण मेस्त्री हीचा भाजपा महीला मोर्चाच्या वतीने सन्मान

मिस इंडिया सौंदर्य स्पर्धेत आमच्या वेंगुर्ल्याच्या कन्येने बाजी मारली,कु. किरण मेस्त्री – बेस्ट रॅंप वाॅक अवॉर्ड विजेती सौंदर्यस्पर्धांत मक्तेदारी फक्त महानगरांची नसुनआता आमचं कोंकण सुद्धा या क्षेत्रात मागे नाही हे वेंगुर्लेतील मुलीने दाखवुन दिले . म्हणूनच अशा होतकरु मुलीच कौतुक…

भोसले फार्मसीचे वार्षिक स्नेहसंमेलन ‘युफोरिया २०२५’ उत्साहात

यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी व कॉलेज ऑफ डी.फार्मसीचे वार्षिक स्नेहसंमेलन ‘युफोरिया २०२५’ मोठ्या उत्साहात संपन्न झाले. संमेलनाचे उदघाटन सावंतवाडी उपविभागीय अधिकारी हेमंत निकम यांच्या हस्ते दीप-प्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी श्री यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा ऍड.अस्मिता सावंत भोसले, सचिव…

संस्कार नॅशनल स्कूल, निरवडे स्कूलमध्ये राबविण्यात आला खाद्य महोत्सव व फनी गेम उपक्रम!खाद्य महोत्सवाची खाद्य प्रेमींसाठी लज्जत मेजवानी

निरवडे संस्कार नॅशनल स्कूल, निरवडे या प्रशालेत खाद्य महोत्सव व फनी गेम हा एक अतिशय आगळावेगळा असा उपक्रम आयोजित करण्यात आलेला होता. या महोत्सवात इयत्ता चौथी ते दहावीतील विद्यार्थ्यांनी स्व हाताने बनवलेल्या खाद्यपदार्थांची दुकाने लावण्यात आली होती. या खाद्य महोत्सव…

कुडाळ तालुक्यातील झाराप या ठिकाणी सप्तरंग कला मंच होडावडे यांचा ब्रम्हांडनायक नाटय प्रयोग 1 फेब्रुवारी 2025 रोजी सादरीकरण होणार

कुडाळ श्री गणेश मंदिर झाराप कुंभारवाडी वरचीवाडी या ठिकाणी माघी गणेश जयंतीनिमित्त शनिवार दिनांक 1 फेब्रुवारी 2025 रोजी श्री पांडुरंगाची पालखी, टेंबे स्वामींची पालखी असा सुवर्ण मध्य सोहळा आयोजित केला आहे ,त्यानिमित्त रात्री9 वाजून 30 मिनिटांनी सप्तरंग कला मंच होडावडे…

आसोली येते जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक श्री नारायण विद्या मंदिर आसोली नं. १ या ठिकाणी वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण सोहळा थाटात पडला पार

वेंगुर्ला आसोली गावांत 26 जानेवारी 2025 रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक श्री नारायण विद्या मंदिर आसोली नं. १ या ठिकाणी वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण सोहळा अतिशय उत्साहात व आनंददायी वातावरणात पार पडला. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून श्रीम.…

‘चेटकी ‘या कलर्स हिंदी मालीकेचे निर्माते सुनिल भोसले यांनी घेतली युवराज लखमराजे भोसले यांची भेट

सावंतवाडी चेटकी या कलर्स हिंदी मालीकेचे निर्माते सुनिल भोसले यांनी युवराज लखमराजे भोसले यांची सावंतवाडी राजवाड्यात सदिच्छा भेट घेतली. या भेटी दरम्यान रात्रीस खेळ चाले तसेच श्री देव वेतोबा या मराठी मालीकांना प्रेक्षकांकडून मिळालेल्या भरभरून यशा बद्दल चर्चा झाली. युवराज…

निकाल धक्कादायक असुन मतदारांचा कौल मला मान्य आहे!महायुतीला मिळालेले यश म्हणजे धनशक्तीचा विजय! अपक्ष उमेदवार अर्चना घारे परब

सावंतवाडी निकाल धक्कादायक असुन मतदारांचा कौल मला मान्य आहे…महायुतीला मिळालेले यश म्हणजे धनशक्तीचा विजय आहे…राजकारणाचा स्थर खुपच खालावलेला आहे.अनेक अफवा पसरवून राजकारण केले गेले .महिलांना धमकावण्याचे प्रकार झालेसावंतवाडीच्या संस्कृतीला साजेशी निवडणूक झाली नाही.ना पक्ष ना चिन्ह ना नेते फक्त प्रामाणिक…

मंत्री दीपक केसरकर यांची सावंतवाडी शहरात प्रचारार्थ काढली रॅली !

सावंतवाडी: शालेय शिक्षण मंत्री व महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांच्या प्रचारार्थ शहरात रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. येऊन येऊन येणार कोण दीपक भाईंशिवाय आहे कोण? अशा घोषणा देत श्री. केसरकर यांना भरघोस मतांनी विजयी करा असे आवाहन यावेळी कार्यकर्त्यांनी मतदारांना…

वेंगुर्ला तालुक्यांतील कमळेविर येथे शालेय शिक्षण मंत्री. श्री. दिपकभाई केसरकर मित्रमंडळ पुरस्कृत आणि धुरीबंधू परीवार आयोजित जागर स्त्रि शक्तीचा खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन

शिवसेना तालुका. प्रमुख मा. नितीनजी मांजरेकर यांची खास उपस्थिती वेंगुर्ला वेंगुर्ला तालुक्यांतील कमळेविर येथे शालेय शिक्षण मंत्री. श्री. दिपकभाई केसरकर मित्रमंडळ पुरस्कृत आणि धुरीबंधू परीवार आयोजित जागर स्त्रि शक्तीचा खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये प्रथम…