Category देश विदेश

सिंधुदुर्गात सकल मराठा समाज कार्यरत राहणार -राज्य समन्वयकांच्या सूचना

सावंतवाडी सकल मराठा समाजाचे तालुकाध्यक्ष सीताराम गावडे यांची माहिती सावंतवाडी मनोज जरांगे पाटील हे सकल मराठा समाज या झेंड्याखाली आपला लढा समाजासाठी लढत आहेत व सकल मराठा समाज व राज्य समन्वयक आजही राज्यात मराठा समाजाचे काम पाहत आहेत, कोणत्याही राजकीय…

मुलांच्या जडणघडणीत पालकांची सजग भूमिका महत्त्वाची.! – प्रा. रुपेश पाटील

नांदगाव – असलदे शाळेत व्याख्यान संपन्न. कणकवली : विद्यार्थी हे दिवसभरात केवळ सहा ते सात तास शाळेत असतात. या शालेय वातावरणात शिक्षकांकडून विद्यार्थ्यांवर विविध प्रकारचे संस्कार दिले जातात. मात्र त्यानंतर खऱ्या अर्थाने मुलांवर योग्य ती पालन-पोषणाची जबाबदारी पालकांचीही आहे. म्हणून…

सावंतवाडी नगरपालिका माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांना जीवे मारण्याचा कट! पत्रकार परिषदेत बबन साळगावकर यांचा खळबळजनक गौप्यस्फोट!

सावंतवाडी ते आंबोली घाटरस्ता भ्रष्टाचार प्रकरणात उठविला आवाज ! सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण याची दखल घेणार का? सावंतवाडी सिंधुदूर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी ते आंबोली घाटरस्ता भ्रष्टाचार प्रकरणात आवाज उठविल्याच्या रागातून अधिकारी आणि ठेकेदारांच्या आंबोलीत झालेल्या एका हॉट मिक्स प्लांट संदर्भातील…

पत्रकारिता पारदर्शक आणि ती टिकवून ठेवता आली पाहीजे!पत्रकाराने सकारात्मक दृष्टीकोन ठेवून लिखाण केल्यास विकास व्हायला वेळ लागणार नाही!! महाराष्ट्र राज्य सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदूर्ग जिल्हा पालकमंत्री रविंद्र चव्हाण!

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारिता सकारात्मक !शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर सिंधुदूर्ग पत्रकारिता पारदर्शक असली पाहीजे आणि ती टिकवून ठेवता आली पाहीजे, ती सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारांनी टिकवून ठेवलेली आहे.पत्रकाराने सकारात्मक दृष्टीकोन ठेवून लिखाण केल्यास विकास व्हायला वेळ लागणार नाही, पत्रकाराने एखादा विषय…

सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे पुरस्कार जाहीर

सावंतवाडी सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये वैनतेयकार मे.द.शिरोडकर आदर्श पत्रकार पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार सागर दत्ताराम चव्हाण यांना जाहीर झाला असून माजी आमदार तथा ज्येष्ठ पत्रकार जयानंद मठकर आदर्श पत्रकार पुरस्कार प्रवीण सगुण मांजरेकर यांना जाहीर…

सावंतवाडी तालुक्यातील मळगाव व सोनुर्ली गावचे दैवत श्री देव दोन पूर्वस देवाचा वार्षिक जत्रोत्सव उद्या

सावंतवाडी सावंतवाडी तालुक्यातील मळगाव आणि सोनुर्ली या दोन गावचे दैवत असलेल्या मळगाव येथील श्री देव दोन पूर्वस देवाचा वार्षिक जत्रोत्सव उद्या शनिवार ६ जानेवारी रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे.सोनुर्ली येथील श्री देवी माऊलीप्रमाणे दोन पूर्वस हे सोनुर्ली आणि…

भाजपाचे शहर अध्यक्ष अजय गोंदावळे यांची सेवा शक्‍ती संघर्ष एसटी कामगार संघाच्या अध्यक्षपदी नियुक्‍ती

सावंतवाडी भाजपाचे शहर अध्यक्ष अजय गोंदावळे यांची सेवा शक्‍ती संघर्ष एसटी कामगार संघाच्या अध्यक्षपदी नियुक्‍ती करण्यात आली आहे. तर उपाध्यक्षपदी लक्ष्मण बरागडे, आबा माणगावकर, व्ही.डी. गावडे तर सचिव म्हणून रावजी राणे यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या समवेत सहसचिव ए.…

भाजपा वेंगुर्लेच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

वेंगुर्ला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त वेंगुर्ले भाजपा तालुका कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले .यावेळी अभिवादन करताना जिल्हा उपाध्यक्ष अँड. सुषमा खानोलकर म्हणाली की, सावित्रीबाई फुलें यांनी तात्कालिन समाजाचा विरोध स्वीकारून स्त्री शिक्षणाची सुरवात केली .…

सिंधुदूर्ग जिल्ह्यातील कुडाळच्या शमिका चिपकर हिची दिल्ली येथे होणा-या राष्ट्रीय शालेय जलतरण स्पर्धेसाठी निवड

सावंतवाडी गोवा येथील पणजी काम्पाल येथे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय शालेय जलतरण स्पर्धेमध्ये कुडाळच्या कु. शमिका सचिन चिपकर हिने 2 सिल्व्हर तर 1 ब्राॅन्झ मेडल पटकावले.दिल्ली येथे होणा-या राष्ट्रीय शालेय जलतरण स्पर्धेसाठी तिची गोवा राज्यातून निवड झाली आहे. ती सध्या गोवा…

संगणकाची भाषा ज्याला येते तोच खरा साक्षरसौ. ऋचा कुलकर्णी!!तळवडे येतील श्री जनता विद्यालयात विद्यार्थी गुणगौरव सोहळा थाटात संपन्न

सावंतवाडी आज संगणक ही काळाची गरज आहे. आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात संगणकाची भाषा ज्याला येते तोच खऱ्या अर्थाने साक्षर म्हणावा लागेल. तसेच बाह्य जगात करिअरच्या संधी शोधताना इंग्रजी भाषेशिवाय तरणोपाय नाही असे प्रतिपादन मुंबई येथील गेजस बॉर्डन लिमिटेड कंपनीच्या संचालिका…