कोकणातील गुणवत्ता ही शालेय स्तरापर्यंत खूप चांगली मात्र स्पर्धात्मक परीक्षांमध्ये आपण कुठेतरी मागे पडतो यात बदल होणे गरजेचे , कोकणातील विद्यार्थी पण अधिकारी होणे गरजेचे! उबाठा शिवसेना पक्षाचे सावंतवाडी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ

सावंतवाडी : आपल्या कोकणातील गुणवत्ता ही शालेय स्तरापर्यंत खूप चांगली असते. मात्र स्पर्धात्मक परीक्षांमध्ये आपण कुठेतरी मागे पडतो. म्हणून विद्यार्थ्यांनी आगामी काळात आपल्या आई-बाबांच्या स्वप्न पूर्ततेसाठी जीवाचे रान करून अभ्यास करावा, असा अत्यंत मौलिक सल्ला उबाठा शिवसेना पक्षाचे सावंतवाडी विधानसभा…








