डिजिटल मीडियाच्या पत्रकारांना अधिस्वीकृती देण्याची मराठी पत्रकार परिषदेची , पिंपरी-चिंचवड येथील कार्यशाळेत केली मागणी

मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी केले मार्गदर्शन सावंतवाडी,दि.२३: ‘डिजिटल मीडियाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील पत्रकार देखील समाजासाठी उपयुक्त ठरणारे छोटछोटे विषय मांडत आहेत. प्रिंट व इलेक्ट्रानिक मीडियाला पूरक असणाऱ्या या डिजिटल माध्यमांना आता जनमान्यता मिळाली आहे. आगामी काळात हा…








