स्वराज्य संघटनेच्या शिवस्वराज्य रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

सावंतवाडी,दि.१९ : हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज स्वराज्य संघटना सावंतवाडीच्यावतीने आयोजित शिवस्वराज्य रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राजवाडा येथून युवराज लखमराजे भोंसले यांच्या हस्ते श्रीफळ फोडून या रॅलीस शुभारंभ करण्यात आला. जय भवानी, जय शिवाजीच्या जयघोषाने परिसर…








