राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे हे उद्या शनिवार, दिनांक १७.०५.२०२५ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

सिंधुदुर्गनगरी : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे हे उद्या शनिवार, दिनांक १७.०५.२०२५ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. सकाळी १०.०० वा. : पुणे विमानतळावरुन विमानाने चिपी विमानतळाकडे प्रयाण. सकाळी ११.०० वा. :…








