Category देश विदेश

सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच्या भूमीपूजनला आज १० वर्षे पूर्ण माञ अद्याप काम अपूर्णप्रवासी संघटनेकडून हाताला काळ्या फिती बांधत भूमीपूजन दगडाचा प्रतिकात्मक केक कापून, प्रवाश्यांना साखर वाटत अपूर्ण कामाचा वाढदिवस साजरा

सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच्या भूमीपूजनला आज १० वर्षे पूर्ण माञ अद्याप काम अपूर्ण प्रवासी संघटनेकडून हाताला काळ्या फिती बांधत भूमीपूजन दगडाचा प्रतिकात्मक केक कापून, प्रवाश्यांना साखर वाटत अपूर्ण कामाचा वाढदिवस साजरा सावंतवाडी सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच्या भूमिपूजनाला आज २७ जून रोजी १०…

दोडामार्ग तालुका वर्धापन दिन हार्दिक शुभेच्छा💐💐💐💐💐श्री बाबुराव धुरी -शिवसेना जिल्हाप्रमुख

दोडामार्ग तालुका वर्धापन दिन हार्दिक शुभेच्छा💐💐💐💐💐 श्री बाबुराव धुरी शिवसेना जिल्हाप्रमुख व तमाम शिवसैनिक

आषाढी वारीसाठी जाणाऱ्या विठ्ठल भक्तांना टोल फ्री प्रवास,शासनाचा उपक्रम !-वारकऱ्यांनी पोलिस ठाण्यातून गाडीचा पास घ्यावा, सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायाचे आव्हान

आषाढी वारीसाठी जाणाऱ्या विठ्ठल भक्तांना टोल फ्री प्रवास,शासनाचा उपक्रमवारकऱ्यांनी पोलिस ठाण्यातून गाडीचा पास घ्यावा, सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायाचे आव्हान कणकवली; सिंधुदुर्ग जिल्ह्यातून पंढरपूर आषाढी वारीसाठी जाणाऱ्या भक्तांना टोल फ्री प्रवास राज्य सरकारने जाहीर केला आहे. या टोल फ्री साठी आपापल्या…

पालकमंत्री नितेश राणे यांच्या विशेष प्रयत्नातून विजयदुर्ग आगरकरिता BS 6 प्रकारातील 5 एसटी बस गाड्या प्राप्त

पालकमंत्री नितेश राणे यांच्या विशेष प्रयत्नातून विजयदुर्ग आगरकरिता BS 6 प्रकारातील 5 एसटी बस गाड्या प्राप्त पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवस दिनाचे औचित्य साधत विजयदुर्ग आगारामध्ये झाला लोकार्पण सोहळा विजयदुर्ग पालकमंत्री नितेश राणे यांच्या विशेष प्रयत्नातून विजयदुर्ग आगरकरिता BS 6…

सिंधुदूर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळी जुगार अड्ड्याचा ठाकरे शिवसेनेकडून पर्दाफाश

सिंधुदूर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळी जुगार अड्ड्याचा ठाकरे शिवसेनाकडून पर्दाफाश पुन्हा असे घडल्यास आधी फटके देऊ नंतर पोलिस ठाणे रूपेश राऊळ उद्धवबाळासाहेब ठाकरे शिवसेनाविधानसभा प्रमूख सावंतवाडी सिंधुदूर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळी पर्यटकांसमोर जुगार लावला जात आहे. अशी भयानक गोष्ट समोर…

संस्कार नॅशनल स्कूल, निरवडे येथे आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक दिन उत्साहात साजरा!

संस्कार नॅशनल स्कूल, निरवडे येथे आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक दिन उत्साहात साजरा! सावंतवाडी: संस्कार नॅशनल स्कूल, निरवडे येथे सोमवार, २३ जून २०२५ रोजी आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये खेळाविषयी जागरूकता आणि ऑलिंपिक मूल्यांची रुजवणूक करण्याच्या उद्देशाने विविध कार्यक्रमांचे…

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील स्वच्छतागृहाच्या दुरुस्तीचे सुरू असलेले काम.

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील स्वच्छतागृहाच्या दुरुस्तीचे सुरू असलेले काम. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील स्वच्छतागृहांच्या दुरुस्तीसाठी १४ लाखांचा निधी मंजूर सावंतवाडी, प्रतिनिधी जिल्ह्यातील सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील जुन्या आणि नव्या इमारतीमधील स्वच्छतागृहांच्या दुरुस्तीसाठी प्रत्येकी सात लाख, असे एकूण १४ लाख रुपयांचा…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्री नितेश राणे यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा ..!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्री नितेश राणे यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा ..! मुंबई महाराष्ट्र राज्याचे मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. वर्षा…

महाराष्ट्र राज्याचे मत्स्योद्योग व बंदर विकास मंत्रीमाननीय ना.नितेशजी राणे साहेबयांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐🙏शुभेच्छुक🙏श्री.सुधीर आडीवरेकर•भाजप मंडल अध्यक्ष:सावंतवाडी शहर

🌺हार्दिक शुभेच्छा 🌺🌺हार्दिक शुभेच्छा🌺🌺हार्दिक शुभेच्छा🌺 महाराष्ट्र राज्याचे मत्स्योद्योग व बंदर विकास मंत्रीमाननीय ना.नितेशजी राणे साहेबयांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐🙏शुभेच्छुक🙏श्री.सुधीर आडीवरेकर•भाजप मंडल अध्यक्ष:सावंतवाडी शहर

कार्यकर्त्यांच्या अपूर्व उत्साहात मंत्री नितेश राणे यांचा कणकवलीत वाढदिवस साजरा!ढोल पथकांची सलामी आणि फटाक्यांची जंगी आतषबाजी

कार्यकर्त्यांच्या अपूर्व उत्साहात मंत्री नितेश राणे यांचा कणकवलीत वाढदिवस साजरा*ढोल पथकांची सलामी आणि फटाक्यांची जंगी आतषबाजी