Category देश विदेश

एसटीएस परीक्षेत शारदा विद्यालय मळगाव रस्ता शाळेचे दोन विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत

एसटीएस परीक्षेत शारदा विद्यालय मळगाव रस्ता शाळेचे दोन विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत गौरांग गावकर २८ वा तर तेज मळगावकर ४८ वी सावंतवाडी: सिंधुदुर्ग टॅलेंट सर्च परीक्षेत तालुक्यातील शारदा विद्यालय मळगाव रस्ता प्रशालेच्या दोन विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त केले…

कोकण कला व शिक्षण विकास संस्थेने दिलेल्या वाॅटर फिल्टरचा वेंगुर्ले हायस्कूल मध्ये शुभारंभ

कोकण कला व शिक्षण विकास संस्थेने दिलेल्या वाॅटर फिल्टरचा वेंगुर्ले हायस्कूल मध्ये शुभारंभ वेंगुर्ले हायस्कूल येथे माजी मुख्याध्यापक व जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष एस्.एस्.काळे सर व माजी विद्यार्थी तथा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना देसाई यांच्या हस्ते फीत कापून शुभारंभ .…

गोवा राज्यातील मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांच्या निवासस्थानी सिंधुदुर्ग जिल्हा कुंभार समाजाच्या वतीने घेण्यात आली भेट !

सावंतवाडी : गोवा राज्यातील मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांच्या निवासस्थानी जाऊन सिंधुदुर्ग जिल्हा कुंभार समाजाच्या वतीने त्यांची भेट घेण्यात आली. यावेळी कुंभार समाजाचे आमदार म्हणून त्यांचा शाल ,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले व स्नेहसत्कारही करण्यात आला. याप्रसंगी यशवंत…

मळगाव येथील गोसावी घराण्याची अनोखी परंपरा!पाच फणांच्या नागोबाचे दीड दिवस पूजन

मळगाव येथील गोसावी घराण्याची अनोखी परंपरा पाच फणांच्या नागोबाचे दीड दिवस पूजन दोनशेहूनही अधिक काळ जोपासली जातेय परंपरा सावंतवाडी : दीड, पाच, सात, नऊ आणि अकरा दिवसांचा गणेशोत्सव आपल्याला माहित आहे, मात्र सावंतवाडी तालुक्यातील मळगाव येथील गोसावी घराण्यात चक्क दीड…

गणेशोत्सवाच्या तयारीने सिंधुदुर्गातील गणेश चित्रशाळा गजबजून गेल्या!

गणेशोत्सवाच्या तयारीने सिंधुदुर्गातील गणेश चित्रशाळा गजबजून गेल्या! सिंधुदुर्ग: गणेशोत्सवाला आता काही दिवसांचाच अवधी शिल्लक राहिल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गणेश मूर्ती बनवणाऱ्या चित्रशाळांमध्ये लगबग वाढली आहे. मूर्तिकार रात्रंदिवस एक करून गणेश मूर्तींना अंतिम रूप देण्यात व्यस्त आहेत. यामुळे जिल्ह्याच्या अनेक भागांतील चित्रशाळा…

सुभेदार मेजर संजय लक्ष्मण सावंत यांचा कारिवडे ग्रामपंचायत, कारिवडे पूर्व सैनिक संघटना व भैरववाडी ग्रामस्थ यांच्यावतीने करण्यात आला सन्मान

सावंतवाडी भारतीय सैन्य दलात ३० वर्षे अनेक आव्हानात्मक लढाईत यशस्वी योगदान देऊ शकलो हे मी माझे भाग्य समजतो. यासह ऑपरेशन सिंदूरमध्ये यशस्वी कामगिरी बजावल्याबद्दल जिल्ह्यात माझा गौरव झाला. मात्र ज्या गावात मी लहानाचा मोठा झालो त्या कारीवडे भूमीत सैनिकी परंपरा…

तळवडे अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटीचा २५ वा वर्धापन दिन थाटात साजरा!- अनेक मान्यवर यांनी दिल्या शुभेच्या

तळवडे अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटीचा २५ वा वर्धापन दिन थाटामाटात अनेक मान्यवर यांनी दिल्या शुभेच्या सावंतवाडी तळवडे येथील तळवडे अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेडने नुकताच आपला २५वा वर्धापन दिन अत्यंत उत्साहात आणि दिमाखदारपणे साजरा केला. हा रौप्यमहोत्सवी सोहळा संस्थेच्या आतापर्यंतच्या यशस्वी वाटचालीचा…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन दुर्मीळ वनस्पतींचा शोध.प्रा. डॉ. विजय पैठणे यांचे संशोधन

सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन दुर्मीळ वनस्पतींचा शोध.प्रा. डॉ. विजय पैठणे यांचे संशोधन वैभववाडी, सिंधुदुर्ग जिल्हा हा निसर्गसंपत्तीने समृद्ध आहे. आजवर येथे सुमारे ११५० ते १२०० हून अधिक वनस्पतींची नोंद झाली आहे. परंतु याच जिल्ह्यातून आणखी तीन दुर्मीळ वनस्पतींचा शोध नुकताच लावण्यात…

राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे २६ जुलै पासून सिंधुदुर्ग व रत्नागिरी दौऱ्यावर

राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे २६ जुलै पासून सिंधुदुर्ग व रत्नागिरी दौऱ्यावरअनुसूचित जातीसाठी आयोजित “समाज संवाद व तक्रार निवारण” मेळाव्यास उपस्थितीफोटोकणकवली : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नाम.…

सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा, बीएसएनएलचे नेटवर्क सक्षम करा — पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतली मुंबईत बैठक, मुख्य महाप्रबंधक हरिंदर कुमार यांची उपस्थितीपर्यटन जिल्ह्याला जलद आणि स्थिर नेटवर्कची गरज

सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा, बीएसएनएलचे नेटवर्क सक्षम करा — पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतली मुंबईत बैठक, मुख्य महाप्रबंधक हरिंदर कुमार यांची उपस्थितीपर्यटन जिल्ह्याला जलद आणि स्थिर नेटवर्कची गरज अधिकाऱ्यांकडून तीन महिन्यांनी प्रगती अहवाल देण्याचे आश्वासनओरोस येथे आढावा बैठकीनंतर पालकमंत्र्यांनी घेतली…