Category प्रादेशिक

तळवडेतील श्री देवी सातेरी पंचायतनातील देवी सातेरी मंदिर शिखर कलश स्थापना सोहळा थाटात झाला संपन्न

तळवडेतील श्री देवी सातेरी पंचायतनातील देवी सातेरी मंदिर शिखर कलश स्थापना सोहळा थाटात झाला संपन्न सावंतवाडी श्री देव सिद्धेश्वर श्री देवी सातेरी पंचायतनातील देवी सातेरी पंचायतन शिखर कलश सोहळा थाटात संपन्न झाला. यावेळी सकाळपासून विवध धार्मिक कार्यक्रम पार पडल्यानंतर धार्मिक…

हार्दिक स्वागत!!! हार्दिक स्वागत!!! हार्दिक स्वागत!!!महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री मा. ना. एकनाथजी शिंदे साहेब यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात हार्दिक स्वागत…!

हार्दिक स्वागत!!! हार्दिक स्वागत!!! हार्दिक स्वागत!!!🚩 महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री मा. ना. एकनाथजी शिंदे साहेब यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात हार्दिक स्वागत…!🚩 ⚜️स्वागतोत्सुक⚜️ ⭕ मा. आम. दीपक वसंतराव केसरकर(माजी शालेय शिक्षणमंत्री, महाराष्ट्र राज्य) 🚩 सावंतवाडी मतदारसंघातील तमाम शिवसैनिक, पदाधिकारी, कार्यकर्ते

सावंतवाडी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सचिन रेडकर!सचिवपदी विजय राऊत, सहसचिवपदी विनायक गांवस, तर रामचंद्र कुडाळकर यांच्याकडे खजिनदारपदाची पुन्हा जबाबदारी

कार्यकारिणीही जाहीर : निवडप्रक्रिया बिनविरोध सावंतवाडी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सचिन रेडकर सचिवपदी विजय राऊत, सहसचिवपदी विनायक गांवस, उपाध्यक्षपदी हेमंत मराठे, हर्षवर्धन धारणकर, मोहन जाधव आणि दिव्या वायंगणकर यांची निवड झाली. तर रामचंद्र कुडाळकर यांच्याकडेच खजिनदारपदाची जबाबदारी सावंतवाडी: सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार…

श्री देवी सातेरी पंचायतनातील देवी सातेरी पंचायतन व परिवार देवता असलेल्या पाषाणाची पुन:प्राणप्रतिष्ठापना सोहळयाला आजपासून दिमाखात झाली सुरुवात

श्री देवी सातेरी पंचायतनातील देवी सातेरी पंचायतन व परिवार देवता असलेल्या पाषाणाची पुन:प्राणप्रतिष्ठापना सोहळयाला आजपासून दिमाखात झाली सुरुवात सावंतवाडी तळवडे गावातील श्री देव सिद्धेश्वर, तळवडे गावातील श्री देव सिद्धेश्वर, श्री देवी सातेरी पंचायतनातील देवी सातेरी पंचायतन व परिवार देवता असलेल्या…

फळ पिक विमा योजनेचा शेतकऱ्यांना वारंवार तगादा; ई-पीक नोंदणी आणि नवीन कंपन्यांच्या कचाट्यात शेतकरी!तहसीलदार आणि कृषी अधिकारी यांना सोमवारी निवेदन देणार-सावंतवाडी विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ

फळ पिक विमा योजनेचा शेतकऱ्यांना वारंवार तगादा; ई-पीक नोंदणी आणि नवीन कंपन्यांच्या कचाट्यात शेतकरी तहसीलदार आणि कृषी अधिकारी यांना सोमवारी निवेदन देणार सावंतवाडी विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ सावंतवाडीफळपीक विमा योजना राबविल्या जाणाऱ्या कंपन्या बदलून शेतकऱ्यांना सरकार वेठीस धरत आहे त्यामुळे…

तळवडे गावातील श्री देव सिद्धेश्वर, श्री देवी सातेरी पंचायतनातील देवी सातेरी पंचायतन व परिवार देवता असलेल्या पाषाणाची पुन:प्राणप्रतिष्ठापना सोहळा 22 एप्रिल ते शुक्रवार दिनांक 25 एप्रिल रोजी

विवध कार्यक्रमाचे भरगच्च करण्यात आले आयोजन तळवडे गावातील श्री देव सिद्धेश्वर, श्री देवी सातेरी पंचायतनातील देवी सातेरी पंचायतन व परिवार देवता असलेल्या पाषाणाची पुन:प्राणप्रतिष्ठापना सोहळा 22 एप्रिल ते शुक्रवार दिनांक 25 एप्रिल रोजी सावंतवाडी तळवडे गावातील श्री देव सिद्धेश्वर, तळवडे…

होडावडे गावात होडावडे क्षेत्रपालेश्वर मंदिर मार्गे वजराट जाणंऱ्या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे आहे सुरु

होडावडे गावात होडावडे क्षेत्रपालेश्वर मंदिर वजराट रस्त्याचे डांबरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे आहे सुरु सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे लक्ष देईल काय? वेंगुर्ला होडावडे गावात होडावडा क्षेत्रपालेश्वर मंदिर मार्गे वजराठ जाणाऱ्या रस्त्याचे डाबरिकरण काम सुरू आहे. सदर रस्त्यांचे काम करतांना रस्त्याची साईडपट्टी…

सावंतवाडीच्या पत्रकारीतेला निर्भिडतेचा इतिहास; मनिष दळवी सिंधुदूर्ग जिल्हा बँक अध्यक्ष

सावंतवाडी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडीच्या पत्रकारितेला वेगळा इतिहास आहे. येथील पत्रकारांनी आपल्या लेखणीतून निर्भीडपणे विचार मांडत जिल्हाचे नेतृत्व केले आहे. त्यामुळे अशा पत्रकारितेचा सन्मान होणे ही त्यांच्यासाठी पोच पावती आहे, असे मत सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी आज येथे…

सावंतवाडी तालुक्यातील तळवडे येथील कात उत्पादक कारखान्यावर वन विभागाची कारवाई- हि कारवाई अन्यायकारक !, नारायण जाधव रत्नदुर्ग कात उत्पादक संघ रत्नागिरी सिंधुदूर्ग जिल्हा अध्यक्ष!तीव्र आंदोलन छेडणार.

आम्हीं हि कारवाई तक्रारीनुसार केली.! : सावंतवाडी वनपरिक्षेत्र अधिकारी सुहास पाटील. सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील तळवडे येथील रत्नदुर्ग कात उत्पादक संघ अध्यक्ष नारायण उर्फ बाळा जाधव यांच्या कारखान्यावर शुक्रवारी दुपारी अचानक वन विभागाच्या वतीने धाड टाकण्यात आली. यावेळी तेथे उपस्थित…

19 एप्रिलला सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचा पुरस्कार वितरण सोहळा

सावंतवाडी प्रतिनिधी सावंतवाडी तालुका पत्रकार संघ आयोजित पत्रकार पुरस्कार वितरण सोहळा- २०२५ चे आयोजन शनिवार 19 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता सावंतवाडी येथील गोविंद चित्र मंदिर बहुउद्देशीय सभागृहामध्ये करण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक तसेच राज्याचे माजी शालेय शिक्षण…