तळवडे अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटीचा २५ वा वर्धापन दिन थाटात साजरा!- अनेक मान्यवर यांनी दिल्या शुभेच्या

तळवडे अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटीचा २५ वा वर्धापन दिन थाटामाटात अनेक मान्यवर यांनी दिल्या शुभेच्या सावंतवाडी तळवडे येथील तळवडे अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेडने नुकताच आपला २५वा वर्धापन दिन अत्यंत उत्साहात आणि दिमाखदारपणे साजरा केला. हा रौप्यमहोत्सवी सोहळा संस्थेच्या आतापर्यंतच्या यशस्वी वाटचालीचा…







